रस्त्यावर शेणाचा सडा देत मनसेने केला ‘ या’ पालिकेचा तीव्र निषेध
अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- सध्या कोपरगाव शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. याकडे पालिका पदाधिकारी व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे सणासुदीच्या दिवसांत रहदारी वाढल्याने खड्डे व धुळीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतीष काकडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.२७) मुख्य भाजीपाला बाजार येथील … Read more