‘या’ 5 बँका तीन वर्षांच्या एफडीवर देतायत सर्वाधिक व्याज! पहा संपूर्ण यादी
FD News : तुम्हालाही आगामी काळात एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची आहे का? अहो मग आजची ही बातमी तुमच्याच कामाची आहे. आज आपण फिक्स डिपॉझिट वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची माहिती पाहणार आहोत. खरंतर अनेक जण तीन वर्षांच्या एफडी मध्ये पैसे गुंतवतात. दरम्यान जर तुम्हालाही तीन वर्षांसाठी एफडी करायची असेल तर आज आम्ही … Read more