कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतानाच आता अहमदनगरकरांवर हे संकट !
अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतानाच आता डेंग्युचा ताप वाढला आहे. नगर शहरात डेंग्युचे दोन रूग्ण आढळून आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याभागात तातडीने उपाय योजना हाती घेतल्या आहेत. तसेच पावसाळा सुरू असल्याने डासांचाही उपद्रव नगर शहरात वाढला आहे.कोरोनाची दुसरी लाट जूनअखेर नियंत्रणात आली होती, परंतु, पुन्हा एकदा रूग्णवाढ … Read more