अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- येसगाव ग्रामपंचायत हद्दीत गारदा नदीच्या पुलाजवळ एका अज्ञात इसमास अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत होऊन तो बेपत्ता झाला असल्याची खबर कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील रुग्णवाहिका चालक अमित साहेबराव खोकले यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. खोकले मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास … Read more

Budget 2020: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) लोकसभेत आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. यात सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी 16 सूत्रीय कार्यक्रम जाहीर केला. मॉर्डन अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅक्टला राज्य सरकारकडून लागू करण्यात येईल. पाणी टंचाई असलेल्या 100 जिल्ह्यांचा … Read more

माजीमंत्री मधुकर पिचड म्हणाले त्या प्रकरणाशी माझा काहीही सबंध नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- राजूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सन २००४ ते २००९ या कालावधीत विविध विकास योजना राबविताना अधिकाऱ्यांनी अपहार केल्याचे उघड झाल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल झाले. याच्याशी आपला काहीही संबंध नाही, असे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी सांगितले. राजूर प्रकल्प कार्यालयातील अपहारप्रकरणी पिचड यांना विचारले असता … Read more

तरुणाने काढली अल्पवयीन मुलीची छेड, मुलीने केली आत्महत्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने तिने आत्महत्या केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील वडाळी येथे ३० जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी आजोबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. मृत मुलीच्या आजोबाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची नात ही … Read more

अहमदनगरमध्ये चारा छावणीत गैरव्यवहार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळात राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावणीत जनावरांची संख्या खोटी दाखवून गैरव्यवहार करण्यात आला आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. तक्रारी आलेल्या चारा छावण्यांची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त पातळीवरील समिती गठित करण्यात आली असून, समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री … Read more

Union budget 2020 Live : आता आई होण्याचं वयही ठरणार : निर्मला सीतारमण

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज (शनिवार 1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षासाठीच्या बजेटचं वाचन सकाळी 11 वाजता सुरु होईल. कोणत्या वस्तू महागणार आणि कशाचे दर स्वस्त होणार? इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? सीतारमन यांच्या पोतडीतून रेल्वेसाठी काय मिळणार? याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागले आहेत. Budget 2020 Live   महिलांशी … Read more

19 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगात स्टील रॉड टाकून बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नागपूर परिसरात घडली आहे. 19 वर्षीय तरुणीला स्प्रे मारून बेशुद्ध करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. क्रूरतेचा कळस गाठणा-या या नराधमाने पीडित तरुणीच्या गुप्तांगात स्टील रॉड टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. संस्थेतील सहकारी कर्मचाऱ्याच्या 19 वर्षीय बहिणीवर … Read more

कर्जमाफीपासून हिवरे बाजार वंचित ! कारण वाचाल तर तुम्हालाही धक्काच बसेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ नगर तालुक्यातील १५ हजार १९ शेतकऱ्यांना झाला. त्यांचे ९१ कोटी ६५ लाख ८४ हजारांचे कर्ज माफ झाले. आदर्श गाव हिवरे बाजारच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची १०० टक्के वसुली असल्याने त्यांचा एकही कर्जदार थकीत नसल्याने ते गावच कर्जमाफीपासून वंचित राहिले. २०१४ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हॉटेलचालकाच्या हत्येप्रकरणी श्रीगोंद्यातील आरोपीस अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील घारगाव शिवारातील हॉटेल प्राईडचे मालक अशिष चंद्रकांत कानडे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांची हत्या श्रीगोंद्यातील सुरेगावातील दरोडेखोर सगड्या उंबर्‍या काळे यांच्यासह त्याच्या टोळीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून सगड्याला जेरबंद करण्यात आले आहे.  अशिष कानडे यांच्या मालकीचे घारगावात हॉटेल आहे. तेथे ते 18 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे … Read more

आजीसमोरच तीन वर्षांच्या नातीवर बिबट्याची झडप,रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर आजीजवळ खेळत असलेल्या तीन वर्षांच्या नातीवर बिबट्याने झडप घातली. जवळपासच्या नागरिकांनी या चिमुरडीची सुटका केली, पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.  ही घटना रात्री ७.४५ च्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे घडली. गळनिंब येथील ज्ञानेश्वरी नामदेव मारकड ही चिमुरडी अंगणात खेळत होती. तिच्याजवळ आजीही होती.  आजी आपल्या नातीला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: झोपेतच विद्यार्थ्यांनीला पेटविण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर: पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विदयालयातील इयत्ता ११वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विदयार्थीनीला झोपेतच गादीसहीत (बेड) पेटविण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना बुधवार दि.२९ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून यामध्ये वैष्णवी भांगरे राहणार – बोधेगाव ता- शेवगाव ही भाजली असून तिच्या हात व पायाला गंभीर दुखापत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एसटी बसने महिलेला चिरडले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- रस्ता ओलांडत असताना पादचारी महिलेला एसटी बसने चिरडले. ही घटना स्टेट बँक चौकात दुपारी दोन वाजता घडली.  अंजना धीवर (वय- 60 रा. कापुरवाडी ता. नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. अंजना धीवर या स्टेट बँक चौकात रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी एसटी बसची अंजना धीवर यांना जोराची धडक बसली.  या अपघातामुळे … Read more

सलग दुसऱ्या टाय सामन्यात भारताचा चित्त थरारक विजय NZ v IND

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सलग दुसरा आणि  मालिकेतील चौथा टी 20 सामनाही चित्त  थरारक झाला. हा सामनाही टाय झाल्याने सुपर ओव्हरमध्ये या सामन्याचा निकाल लागला. भारताने या सामन्यातही सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला Another win in the Super Over 🙌🙌 #TeamIndia go 4-0 up in the series. 🇮🇳🇮🇳 #NZvIND … Read more

थंडीचा कडाका पिकांना ठरणार फायदेशीर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गेल्या दोन दिवसांपासून राहुरीच्या पूर्व भागात थंडीचा कडाका वाढल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. कारण ही थंडी गहू, हरभरा व कांदा पिकास अनुकूल असल्याने पिकांची वाढ होण्यास मदतच होईल.  राहुरीच्या पूर्व भागातील वळण, मानोरी, आरडगाव, पिंपरी, वळण, महाडूक सेंटर, मांजरी आदी गावातील लाभक्षेत्रात शेतकरी बांधवांनी यंदा आपल्या शेतात मोठ्या … Read more

दहशतवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका टोल प्लाजाजवळ शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर दहशतवादी जंगलात पळून गेल्याची माहिती मिळत आहे Jammu-Srinagar National Highway closed after firing in the area. More details awaited. #JammuAndKashmir (deferred visuals) pic.twitter.com/bUrdJoPuv9 — ANI (@ANI) January 31, 2020 जम्मू-श्रीनगर राजमार्गावर बन्न टोल प्लाजाजवळ पोलिसांकडून श्रीनगरकडे जाणारा एक ट्रक … Read more

हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो – थंडीत भल्या पहाटे अजित पवारांची टोलेबाजी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नाशिक : अजित पवार सकाळी सकाळी इतक्या लवकर येईन का, अशी चर्चा होती. मात्र त्यातील एक जण म्हणाला काही सांगता येत नाही हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच हास्याचे कारंजे उडवले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी सकाळी लवकर भूमिपूजन सोहळ्याला हजेरी लावल्याने आयोजकांचीही … Read more

निळवंडे धरणाची कामे दोन वर्षात पूर्ण करणार – मुख्यमंत्री ठाकरे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नाशिक – अहमदनगर जिल्ह्याच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यास राज्य शासन प्राधान्य देईल. निळवंडे धरणाची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक अकराशे कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात येऊन येत्या दोन वर्षात ही कामे पूर्ण केली जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्यमंत्री  श्री. ठाकरे यांनी  अहमदनगर जिल्हा आढावा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मतिमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्या तळीरामांना अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव शहरातील मतिमंद महिलेवर दोन तळीरामांनी अत्याचार केले. अत्याचार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  गुरुवारी सायंकाळी जालिंदर कचरू त्रिभुवन (३०) व नवनाथ मच्छिंद्र वाघ (४०) यांनी मद्यधुंद अवस्थेत महिलेच्या घरात घुसून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.  महिलेच्या नातेवाईकांनी आरडाओरडा केल्याने नागरिक जमा झाले. अत्याचार करणाऱ्या नराधमांना त्यांनी चोप दिला. त्रिभुवनच्या डोक्याला … Read more