इंदुरीकर महाराज म्हणाले अजूनही आम्ही सुधारलो नाहीत ..!
अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले असून या महामारीत अनेकांना आपला जीव गमवला आहे. तरी देखील कोणाला शहाणपणा आला आहे असे सध्याच्या वातावरणावरून दिसत नाही. या कठिण वातावरणात देखील अनेकजण मोठ्या धूमधडाक्यात लग्न समारंभ करत आहेत. त्याच सोबत इतर कार्यक्रमांना देखील गर्दी करत आहेत. हा मोठा धोका आहे. दोन लाटा … Read more