घोषणाबाजी व पोपटपंची करत नाही – माजी आमदार राहुल जगताप
अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :-मतदारसंघातील जनता हेच माझे दैवत अन् त्यांच्या विकासासाठी अहोरात्र झगडत राहणार असून तालुक्याच्या विकास करण्यासाठी आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करू, तसेच मी कधीच घोषणाबाजी व पोपटपंची करत नाही, असे माजी आमदार राहुल जगताप यांनी आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता टिका केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत १ … Read more