‘ह्या’ 4 राशींच्या मुलींचे व्यक्तिमत्व असते आकर्षक, मुले त्यांच्याकडे लवकर होतात आकर्षित

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  प्रत्येक राशिमध्ये काहीतरी विशेष असते. कोणत्या राशीमध्ये कोणते खास वैशिष्ट्य आहे, याचा अंदाज त्या राशीच्या मालकीच्या ग्रहाच्या स्वभावावरून होतो. येथे आपण अशाच काही राशीं बद्दल सांगणार आहोत, कि त्या राशींमधील लोक अट्रेक्टिव लुक्सचे असतात. विशेषत: या राशीच्या मुलींमध्ये हा गुण दिसतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि अनोख्या शैलीमुळे, कोणीही त्यांचा … Read more

लसीकरणानंतरही कोरोनाची लक्षणे, प्रथम-द्वितीय डोस घेतल्याना WHO च ‘हा’ इशारा

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  ज्यांनी लस घेतली आहे त्यांनाही आता कोरोनाची लागण होत आहे. अशी बहुतेक प्रकरणे डेल्टा व्हेरिएंटशी संबंधित आहेत. परंतु डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) असा दावा आहे की लसीचे शॉट्स लोकांना मृत्यूपासून आणि गंभीर आजारी पडण्यापासून वाचवत आहेत. डब्ल्यूएचओचे मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सोमवारी एका परिषदेत सांगितले की, … Read more

पाणीप्रश्न ! आमदार संग्राम जगतापांनी महावितरणला दिला महत्वाचा आदेश

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेवरील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, पाणी योजनेवरील विद्युतपुरवठा सुरळीत करा, असा आदेश आमदार संग्राम जगताप यांनी महावितरणला दिला. नगर शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्नांची अडचण पाहता आमदार जगताप यांनी तातडीने महावितरण व महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वरील … Read more

‘त्या’ बापलेकाच्या हॉटेलवर सुरु होता ‘वेश्याव्यवसाय’…

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  हॉटेल राजयोग येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी अनिल माणिकराव कर्डिले (वय ५२) व त्याचा मुलगा अक्षय अनिल कर्डिले (वय २५ दोघे रा. खंडागळा) या दोघा बापलेकांना … Read more

शेती व्यवसाय करणारा ‘तो’ अडकला हनीट्रॅप करणाऱ्या महिलांच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  अकोले तालुक्यातील शेती व्यवसाय करणारा एक पुरुष सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅप करणाऱ्या दोन महिलांच्या जाळ्यात अडकला. त्याला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात ओढून शरीर संबंधाचा अश्‍लील व्हिडिओ बनविला. आणि बदनामीची धमकी देत त्याच्याकडून दोन लाखाची खंडणी मागितल्याच्या प्रकार समोर आला आहे. या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या व्यक्तीने अकोले पोलिसांत तक्रार दिल्याने … Read more

कानातील मळापासून ओळखता येतील अनेक घातक आजार ; आपला कान काय सांगतोय ? वाचा..

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- कानात मळ जमणे फार सामान्य आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की कानातील मळ पासून गंभीर रोग शोधून त्यांचे परीक्षण केले जाऊ शकते. हे मधुमेहाच्या आजाराबद्दल देखील सांगू शकते. इयरवॅक्स अर्थात कानातील मळ कानाच्या बाहेरील भागात राहतो. हे नैसर्गिक तेले आणि घामांनी बनलेले आहे, जे डेड स्किन सेल्स आणि केसांमध्ये … Read more

‘ह्या’ राज्यात ‘कप्पा’ व्हेरिएंटचा कहर ; पहा आकडेवारी ..

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट थांबली आहे, परंतु व्हायरसच्या वेगवेगळ्या प्रकारांचा धोका अद्याप कायम आहे. देशाच्या विविध भागात अद्याप कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत. जीनोम सिक्वेंसींगद्वारे राजस्थानमध्ये कोरोना विषाणूचा कप्पा व्हेरिएंटचा आढळला आहे. सध्या राजस्थानमध्ये कोरोना संक्रमित 11 रूग्णांमध्ये कप्पा व्हेरिएंट निश्चित झाले आहे. राजस्थानचे वैद्यकीय … Read more

दुबार पेरणीचे संकट टळल्याने बळीराजा चिंतामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील दुबार पेरणी च संकट टळल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र पावसाचा अंदज चुकल्याने या पेरण्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याने तालुक्यातील शेतकरी सुखावला … Read more

मनपाच्या विरोधी पक्षनेते पदासाठी जोरदार रस्सीखेच

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वीच अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. आता या निवडीनंतर विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याचे पत्र महापौरांनी भाजपचे नगरसेवक तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिले होते. परंतु, भाजपच्या प्रदेशध्यक्षांनीच ही नियुक्ती थांबविण्याचा आदेश दिला. यामुळे महापालिकेतील … Read more

‘तो’ भुयारी पूल पावसाळ्यात ठरतोय नागरिकांसाठी डोकेदुखीचा विषय

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :-  चितळी रेल्वे स्टेशन, जळगाव रेल्वे चौकी तसेच धनगरवाडी रेल्वे चौकीसह दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर ज्या ज्या ठिकाणी भुयारी पुलाची कामे पूर्ण झाली होती तेथे पावसाळ्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. यातच आता राहाता तालुक्यातील जळगाव जवळील रेल्वे चौकीजवळ असलेल्या भुयारी पुलाखाली पाणी साचल्यामुळे या पुलाखालून जळगाव-गोंडेगाव … Read more

कुलूप तोडून चोरटे बंगल्यात घुसले आणि रोकड केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :-  गुन्हेगारीमध्ये सातत्याने सर्वांच्या पुढे एक पाऊल टाकत असलेला नगर जिल्हा गुन्हेगारीचे विक्रम तोडत आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील भयभीत झाले आहे. एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे मात्र अपेक्षित गुन्ह्याची उकल होत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात … Read more

साखर झोप मोडून भल्या पहाटे लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांचा लांबच लांब रांगा

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :-  राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनतेने अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे अनेक नागरिक शक्य तितक्या लवकर जाऊन लसीकरण करुन घेत आहे. त्यामुळेच लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांकडून पहाटपासून गर्दी केल्याचे दिसून येऊ लागले आहे. … Read more

धक्कादायक ! प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :-  जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्याच्या तोंडावर नियमतिपणे पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. जिल्ह्यात मागील महिन्यांत 1 हजार 731 पाणी नमुने तपासण्यात आले. त्यात 36 गावांतील 45 नमुने दूषित आढळले असून तेथे आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. 45 दूषित पाणी नमुन्यांपैकी सर्वाधिक 8 नमुने पारनेर, तर प्रत्येकी … Read more

हुशार चोरटे… शटर फोडले… सीसीटीव्हीचे कनेक्शन तोडले आणि 3 लाख लांबविले

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- तंत्रज्ञानाच्या युगात जगात असताना प्रत्येकजण स्वतःला काळानुसार अपडेट करतो आहे. प्रत्येक गोष्टीत अद्यावतपणा येत आहे. यातच आता गुन्हेगारी देखील अपडेट होऊ लागली आहे. कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी चोरटे देखील हुशार झाले आहे. नुकतेच कोल्हार भागवतीपूरमध्ये चोरट्यांनी येथील सुरेश रामनाथ निबे यांचे एमआरएफ टायर शोरूमचे शटर तोडून सुमारे … Read more

मधुमेह रूग्णांसाठी प्राणघातक आहे कोरोना विषाणू; कसा करावा बचाव? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- कोरोना विषाणूची पहिली लाट वृद्धांसाठी प्राणघातक ठरली, तर दुसर्‍या लहरीचा तरुण पिढीच्या जीवनशैलीवर वाईट परिणाम झाला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा अनियंत्रित मधुमेह असलेले लोक कोविडच्या नियंत्रणाखाली येतात तेव्हा कोविडची तीव्रता वाढवतेच तर त्यामुळे लोकांमध्ये इतर जिवाणू आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका देखील वाढतो. मधुमेह रोग प्रतिकारशक्ती कमी करते, … Read more

अरे देवा: चोरट्यांनी चक्क सराफाचे दुकानच फोडले!

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- भर बाजारपेठेत असलेल्या सराफाच्या दुकानाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले. तिजोरी फोडण्याचा प्रयत्न असफल झाल्याने मोठा ऐवज चोरीला गेला नाही.ही घटना पुणतांबा येथे घडली आहे. येथील बाजारपेठेत महेश अरूण मैड यांचे योगेश अलंकार हे सराफी दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा लाकडी व लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश … Read more

उद्यापासून महाराष्ट्रात शाळेची घंटा वाजणार

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये उद्यापासून (१५ जुलै) आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होत आहेत. आवश्यक त्या खबरदारी घेऊन मुलांना शाळेत पाठविण्याबाबत ८१ टक्के पालकांचा होकार आहे. आवश्यक त्या खबरदारी घेऊन शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याला जवळपास ५ लाख ६० हजार ८१९ पालकांनी सहमती दर्शवली असल्याचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन … Read more

शिर्डीतील ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या आत्महत्ये प्रकरणी पत्नीसह चौघेजण ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे कर्मचारी दिलीप बाबासाहेब सांबारे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी त्यांच्या पत्नीसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. मयताच्या पत्नीलाच अटक झाल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बाबत अधिक माहिती अशी, शनिवार ९ जुलै रोजी सावकारकीचे पैसे, आर्थिक अडचण व कौटुंबिक कारणातून कौठेकमळेश्वर शिवारात सांबारे यांनी गळफास … Read more