‘असे’ आहे सैफ अली खान आणि करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरी २१ फेब्रुवारीला छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिल्या पासूनच अनेक चाहते सैफिनाच्या दुसऱ्या मुलाची झलक पाहणयासाठी उत्सुक आहेत. सैफ-करीनाचा पहिला मुलगा तैमूरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. तैमूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सैफिनाने … Read more

अत्यंत धक्कादायक : भाजी व भेळ विक्रेतेच निघाले कोरोना पॉझिटिव्ह,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- राहाता शहरामध्ये भाजी व भेळ विक्रेते या दोन व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीमध्ये दिलासादायक वृत्त मागील काही दिवसांमध्ये येत होते. हे असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राहाता शहरामध्ये भाजी व भेळ विक्रेते या दोन व्यक्तींचा कोरोना … Read more

बिग ब्रेकिंग : राज्यात होणाऱ्या ‘त्या’ निवडणुका झाल्या रद्द !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने रिक्त झालेल्या जागांवरील पोटनिवडणुका अखेर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. कोरोनाची दुसरी अद्याप पूर्णपण ओसरलेली नाही, त्यातच कोरोनाची तिसरी आणि डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता राज्य सरकारनेही निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि … Read more

झोमॅटोने आणली आहे एका कामासाठी लाखो रुपये कमाविण्याची संधी !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- झोमॅटोने अशी घोषणा केली आहे की कंपनीची वेबसाइट किंवा ॲपमध्ये बग शोधणाऱ्याला ३ लाखांपर्यंतचे बक्षीस दिले जाईल. कंपनीच्या वक्तव्यानुसार, ‘बग बाउंटी प्रोग्राम कंपनीची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नातील महत्त्वाचा हिस्सा आहे. आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो की यामुळे प्रत्येक हॅकरला कम्युनिटी बग शोधण्यात प्रोत्साहन मिळेल. आमच्या या … Read more

‘त्या’ गावांत आरोग्य पथकाकडून सर्वेक्षण करा

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे या तालुक्यांतील रुग्ण संख्या आढळून आलेल्या गावांमध्ये तातडीने आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करुन लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची चाचणी करा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात तालुकास्तरावरुन कऱण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा … Read more

‘ती’ परत करण्यासाठी रक्कम मागणाऱ्या भामट्याला माजी नगरसेवकाने पकडले रंगेहाथ

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- राहुरी शहर हद्दीतून मोटारसायकल चोरून नंतर मोटारसायकल परत करण्यासाठी हजारो रूपयांची मागणी करणाऱ्या अनिस सय्यद याला माजी नगरसेवक अशोक तनपूरे यांनी रंगेहाथ पकडून यथेच्छ धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी अनिस सय्यद याच्याबरोबर आणखी काही साथीदार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. रविंद्र अशोक रोडे (रा.तालूका अंबड जि. … Read more

राज्य सरकारला आरक्षण द्यायची ईच्छा नाही !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपने आक्रमक होत गदारोळ घातला. यानंतर विधिमंडळात झालेल्या गोंधळानंतर भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन सुद्धा करण्यात आलं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ओबीसी आरक्षणावरून सरकारला उघडं पाडलं. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आमची लढाई सुरूच राहणार आहे. तसेच राज्य सरकारला … Read more

एक चूक पडली महागात ! आता लग्नाएवजी रवानगी थेट पोलीस ठाण्यात……

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- लग्नाच्या बोलणी दरम्यान ठरलेल्या हुंड्यापेक्षा अधिक हुंडा मागणाऱ्या वराकडील मंडळीला जास्त हुंडा देण्यास नकार दिल्याने लग्न मोडल्याचे सांगून फसवणूक करत मुलीस त्रास दिल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले येथे महालक्ष्मी रोड परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुण विद्यार्थिनीशी … Read more

लवकरच संपणार आहे झी मराठीवरील ही मालिका

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- लोकप्रिय मराठी मनोरंजन वाहिनी असलेल्या झी मराठीवर सध्या अनेक मालिका सुरू आहेत. पण काही मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘अग्गबाई सूनबाई’ काहीच महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. मालिकेची सुरुवात अतिशय दमदार झाली होती. तर आता मालिकेला वेगळं वळण मिळालं … Read more

गरोदर स्त्रियांसाठी लस सुरक्षित आहे कि नाही ? वाचा महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- “गरोदर महिलांना कोरोनाची लागण झाली तर त्याचे परिणाम होणाऱ्या बाळावर होऊ शकतात. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचना जारी केल्या आहेत. गरोदर महिलांनी लस घेतली पाहीजे. लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाल्यास वेळेआधी प्रसुती होण्याची शक्यता जास्त आहे. असं एका अभ्यासातून समोर आलं आहे”, असं डॉक्टर … Read more

शिर्डीच्या साईबाबा विश्वस्त मंडळा बाबत महत्वाची अपडेट…

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ नेमणुकीसंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांनी राज्य शासनास पुन्हा दोन आठवड्याची मुदतवाढ दिली. शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे मा. विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी ॲड सतीश तळेकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये उच्च … Read more

संतापजनक अहमदनगर शहरात पाच जणांनी महिलेसोबत केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- शहरातील घासगल्ली येथे 40 वर्षीय महिलेशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दस्तगीर बडेसाब सय्यद, निसार बडेसाब सय्यद, अबराल अल्ता हाजी, निहाल दस्तगीर सय्यद (सर्व रा. बाराईमाम कोठला, अहमदनगर) आणि समीर … Read more

आज ४६२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ५७९ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ४६२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७५ हजार ३०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५७९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

शिर्डी साईबाबा संस्थानच्या भोजनालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या!

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या भोजनालयातील आचारी दिलीप बाबासाहेब सांबारे( वय ४५, रा कनकुरी रोड,शिर्डी)यांचा बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावातील निळवंडे शिवारात दिलीप सांबारे यांचा मृतदेह बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला शुक्रवार दिनांक ९जुलै … Read more

सर्वात मोठी गुड न्यूज ! आता स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल …

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- आगामी पंधरवाड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या दरात वारंवार होणारी वाढीतून ग्राहकांना या महिन्यात दिलासा मिळू शकेल. जागतिक तेलाच्या किंमतीतील अस्थिरतेचे विश्लेषण करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमती बदलल्या नाहीत. ओएमसीने दिलासा देण्यासाठी येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ … Read more

जिल्ह्यातील या तालुक्याने कोरोनाला हरवले ! इतकी गावे झाली कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भयभीत झालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांचा कोरोनाच्या विळख्यातून सुटका झाल्याने या गावातील लोक आता मोकळा श्‍वास घेत आहेत. तालुक्यातील ५५ गावांपैकी ३९ गावे कोरोनामुक्त झाले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात ५५ गावे असून ५२ ग्रामपंचायती आहेत. सर्व ग्रामपंचायतींनी कोरोनामुक्त होण्याचा संकल्प केला होता. यामधील ३८ ग्रामपंचायती असलेल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात नवा सचिन वाझे निर्माण होण्याच्या आत बरबटलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- महाराष्ट्र पोलिस विभाग सचिन वाझे प्रकरणामुळे चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिस विभागात नवा वाझे निर्माण होण्याच्या आत भ्रष्ट आणि बरबटलेल्या अधिकाऱ्यांवर चौकशीअंती कारवाई करा, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक अश्वती दोरजे यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली. संगमनेर शहर व तालुक्यात अवैध व्यावसायिकांचा … Read more

बहुजन समाज पार्टीचा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचार्‍यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे, ओबीसींच्या राजकीय आरक्षण कायम रहावे व महागाई कमी करण्यासह विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मंगळवारी 13 जुलैला आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विश्रामगृह येथे जिल्हा पदाधिकार्‍यांची नियोजन बैठक पार पडली. बसपाचे प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीप्रसंगी … Read more