चिंता वाढली : पुढील महिन्यातच येणार कोरोनाची लाट ?

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- कोरोनाची तिसरी लाट देशात लवकरच येणार असल्याची चिंताजनक बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतात कोरोनाची तिसरी लाट पुढील महिन्यात येऊ शकते. याचबरोबर, या रिपोर्टमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत ही लाट शिगेला … Read more

वारकऱ्यांनो लक्ष द्या ! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात घेण्यात आला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  राज्यात अद्यापही कोरोनाचे संकट कायम आहे. यामुळे शासनाने काही निर्बंध घालून दिले आहे. यातच वर्षभर वाट पाहत असणारे पंढरीच्या वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. येत्या आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूरसह आजूबाजूच्या 9 गावांमध्ये 17 जुलै ते 25 जुलै दुपारी चार वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी … Read more

महागाईचा भडका… आक्रमक राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  गेल्या काही दिवसांसपासून कोरोनामुळे आधीच नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या संकटातून बाहेर काढायचे तर बाजूलाच राहिले मात्र यावर नागरिकांवर महागाईचा मारा केला जातो आहे. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या वतीने आज केंद्राच्या या महागाई विरोधात निर्दर्शने केली. आज नेवासा तालुक्यातील भेंडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी … Read more

मंडल अधिकाऱ्यास शिवीगाळ करत गौणखनिजांचा डंपर पळविला

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  जिल्ह्या गुन्हेगारी वाढली आहे त्याचबरोबर अवैध धंदे करणारे तस्कर यांची मुजोरी देखील वाढली आहे. कायद्याचा धाक या तस्करांना उरलेला नसल्याने अधिकाऱ्यांना न जुमानता सर्रास आपला व्यवसाय हे तस्कर दिवसाढवळ्या करत आहे. दरम्यान असाच काहीसा प्रकार जिल्ह्यात नुकताच घडला आहे. नगर तालुक्यातील वारूळवाडी येथील मिरवलीबाबा पहाडाजवळ मंडल अधिकाऱ्यास दमदाटी … Read more

नवरदेवासोबत हेलिकॉप्टरमधून उतरले खासदार कोल्हे…

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  एरवी लग्न म्हटले कि वरात आणि वरातीमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे घोड्यावर बसलेला नवरदेव हा असतो. मात्र मोठे लग्न म्हंटले कि, गोष्टी देखील मोठ्मोठ्याचं होणार हे तर ठरलेलंच… अशाच जिल्ह्यातील एका लग्नाची गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. वडाळा बहिरोबा (ता. नेवासे) येथील प्रगतिशील शेतकरी विलास मोटे यांची कन्या … Read more

तरच साईदर्शन व अर्थकारण पुढे सुरळीत सुरू राहील

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिर्डीचे मंदिर बंद झाल्याने येथील अर्थकारण ठप्प झाले. भविष्यात दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी, शिर्डीत युद्धपातळीवर कोविड लसीकरण करणे, हाच एकमेव पर्याय शिल्लक राहीला आहे. शिर्डी व परिसराचे लसीकरण पूर्ण झालेले असेल, तरच साईदर्शन व अर्थकारण पुढे सुरळीत सुरू राहील. संसर्गाच्या फैलावाची भीती कमी होईल. परिस्थिती पाहून … Read more

अवैध वाळू तस्करीच्या वाहनाला ग्रामस्थांनी लावला ब्रेक

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- अवैध वाळू तस्करी करणारे वाहन संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील सरपंच सतीश जोशी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पकडून तलाठी व पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दाढ खुर्दचे सरपंच सतीष जोशी यांनी फोन करून ग्रामस्थांच्या मदतीने … Read more

बॉक्सर खेळाडूवर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- किक बॉक्सर खेळाडू संकेत भानुदास चव्हाण (वय-25) यांच्यावर गोळीबार करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बर्हाणपूर येथे हि घटना घडली होती. हल्ला करुन फरार झालेल्या मुख्य आरोपीस शनिशिंगणापूर पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून रविवारी अटक केली आहे. चव्हाण यांच्यावर 15 जून रोजी कांगोणी फाट्यानजीक मोटारसायकलवरुन आलेल्या … Read more

तहसीलदार ज्योती देवरे यांचा सन्मान देवदुतांचा पुरस्काराने गौरव

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सन्मान देवदुतांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी झालेल्या या सन्मान सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माध्यम क्षेत्रातील विजयसिंह पटवर्धन, आशुतोष पाटील, … Read more

धोनीच्या घरी आली आहे नवी पाहुणी ! पत्नी साक्षीने…

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या लग्नाचा रविवारी 11 वा वाढदिवस होता. यानिमित्ताने महेंद्रसिंह धोनीने पत्नी साक्षीला एक शानदार विंटेज कार गिफ्ट दिली आहे. साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कारचा फोटो पोस्ट करत ही माहिती दिली. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवरही कारचा फोटो ठेवला होता. धोनीला थँक्यू म्हणत साक्षीने ही … Read more

नवऱ्याकडून शरिरसुख मिळत नाही, तुम्ही पूर्ण करा, असे म्हणत तिने डझनभर लोकांसोबत केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- महागड्या गाड्यांमध्ये फिरणाऱ्या महिला आणि एकटे चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना गाठून माझा नवरा मला शरिरसुख देत नाही, अशी बतावणी करून शुकशुकाट असणाऱ्या ठिकाणी नेऊन त्यांना लुटणाऱ्या ४० वर्षीय महिला आणि तिच्या मुलाला कांदिवली पश्चिमेतील चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. गीता पटेल आणि तिचा मुलगा पंकज पडेल अशी आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या … Read more

लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार राज्यातील ‘या’ नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेते नारायण राणे आणि खासदार हिना गावित यांचा समावेश करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. येत्या 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता किंवा संध्याकाळी 6.30 … Read more

उड्डाणपुलाच्या कामाने नागरिक त्रस्त….. शिव राष्ट्र सेनेचा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- सक्कर चौक ते सरोज टॉकिजपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे काम सुरु असून, या कामामध्ये नियोजन नसल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली असून, त्यामुळे छोट-मोठे अपघात होत असून, त्याचबरोबर ट्रॅफिकही जाम होत आहे. याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. याबाबत शिव राष्ट्र … Read more

लोकशाही वाचवा श्रीगोंदा भाजपाची निवेदनाद्वारे “राष्ट्रपतींना” विनंती..

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  महाराष्ट्र विधिमंडळाचे आजपासून (दि.०५ सप्टेंबर २०२१) दोन दिवसाचे अधिवेशन सुरु होणार आहे. परंतु हे अधिवेशन म्हणजे लोकशाहीची क्रुर थट्टा ठरणार आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हे सरकार घाबरते हे स्पष्ट झाले आहे कारण दोन दिवसाच्या अधिवेशनात राज्यासमोरील कोणत्याही महत्वाच्या प्रश्नांची चर्चा ह्या अधिवेशनात होऊच शकत नाही. यामुळे विधिमंडळ … Read more

आज २२६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३४३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज २२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७३ हजार ६२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी शहरात शिक्षकांचे काळ्या फिती लावून कामकाज

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (दि.5 जुलै) शहरातील शिक्षकांनी शाळेत काळ्या फिती लाऊन कामकाज केले. राज्य सरकारने शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रलंबीत मागण्या पुर्ण कराव्या, यासाठी घोषणा देण्यात आल्या. भुईकोट किल्ला येथील पंडित नेहरु … Read more

कामगारांचे शोषण करणार्‍या व्यवस्थापना विरुद्ध छावा क्रांतीवीर सेनेचे उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  शहरात कामगारांचे शोषण करणार्‍या व्यवस्थापना विरुद्ध कारवाई करून कामगारांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले. या आंदोलनात छावाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, बबनराव वाघुले, श्रीहरी लांडे, सुभाष आल्हाट, दिपक चांदणे, प्रसन्न सटाळकर, विनोद साळवे, शाहीर कान्हू सुंबे, शामवेल थोरात, … Read more

संगमनेर परिसर चित्रीकरणा साठी” नंदनवन”…

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- भारतीय चित्रपट निर्मितीच्या प्रारंभा पासून आज पर्यंत विविध भाषेतील सिनेमा निर्माते, दिग्दर्शकांना निसर्गाच्या कुशीतील मनोहारी भंडारदरा परिसराने गीतांच्या चित्रीकरणासाठी मोहित केले आहे. येथे चित्रित केलेल्या मधुमती, गंगा जमना, जुवेल थिफ, कटी पंतग,आशिक, व राम ‘तेरी गंगा मैली इत्यादी अनेक सिनेमातील अवीट अविस्मरणीय गाण्यांनी रसिकांच्या मनावर गारुड केले आहे. अहमदनगर … Read more