सत्यनारायणाच्या पुजेला गेले अन .. भर दुपारी शिक्षकाचे घर फोडले!
अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- बंधूंच्या घरी सत्यनारायणाच्या पुजेला गेलेल्या शिक्षकाच्या बंद असलेल्या घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी भर दुपारी दीड वाजता दोन लाख ५८ हजाराचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील जंगलेवस्ती येथे घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शिक्षक शिवाजी राजाराम … Read more