आशा व गटप्रवर्तक कर्मचार्‍यांच्या बेमुदत संप प्रकरणी तडजोड होऊन संप मागे

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या आशा व गटप्रवर्तक कर्मचार्‍यांच्या बेमुदत संप प्रकरणी तडजोड होऊन संप मागे घेण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 72 हजार आशा व गटप्रवर्तक कर्मचारी या संपात उतरले होते. बुधवारी (दि.23 जून) राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक … Read more

कोल्हे गटाने केवळ सत्ता नाही म्हणून साडेचार वर्षे किळसवाणे राजकारण केले !

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- नगराध्यक्ष व आमदार पद ताब्यातून गेल्याचे दुःख अजूनही विसरू न शकलेल्या कोल्हे गटाने आज कहरच केला. शहरातील महत्त्वाचे रस्ते व विकासकामे होऊ नयेत म्हणून वारंवार अडथळे आणणाऱ्या कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्षाने संजीवनीचे दूत सोबत घेऊन कोपरगाव पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे लेखी पत्र … Read more

चार खुनाचा आरोप असणाऱ्या त्या महिलेला जामीन

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर फाटा परिसरात २० आगस्ट २०२० रोजी स्वस्तात सोने देण्याचे आमिष प्रकरणी पारधी समाजातील चार व्यक्तींचा खून झाला होता. याप्रकरणी नरेश सोनवणे, प्रेमराज पाटील, कल्पना सपकाळ व आशाबाई सोनवणे यांच्या विरोधात बेलवंडी पोलिसात अक्षदा कुंजा चव्हाण यांनी फिर्याद दिली होती. यात नाथिक्या कुंदा चव्हाण, श्रीधर कुंजा … Read more

आमदार निलेश लंके यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस ,लंडन’मध्ये समावेश !

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोरोनाच्या वैश्विक संकटात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या आमदार निलेश लंके यांची विदेशातही दखल घेतली असून त्यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस,लंडन’मध्ये समावेश झाल्याची माहिती संस्थेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी दिली. आज (गुरूवारी )दुपारी १ वाजता मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात आमदार लंके यांना स्मृतीचिन्ह … Read more

शीलाविहारला लॅण्ड माफियाने बंद केलेला रस्ता खुला करुन देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- गुलमोहर रोड, शीलाविहार येथे लॅण्ड माफियाने जागा बळकाविण्यासाठी नागरिकांच्या वहिवाटीचा 20 फुटी रस्ता बंद केला असताना, सदर जागेतून गेलेली पिण्याची पाईपलाइन देखील तोडून दहशत निर्माण केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मागीक वर्षापासून वहिवाटीचा रस्ता खुला करुन देण्याची मागणी केली जात असताना नागरिकांनी मनपा आयुक्तांना स्मरणपत्र देऊन रस्ता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भावाच्या मदतीने पत्नीने केला विजेचा शॉक देऊन पतीचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहात असलेल्या महिलेने आपला पती शिवनारायण नानाभाऊ सवंत्सर याचा आपल्या भावाच्या मदतीने विजेचा शॉक देऊन व नंतर दोरीने गळा आवळून खून केला. याप्रकरणी अटक आरोपी पत्नी जयश्री व तिचा भाऊ किरण ढोणे यांना कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांच्यासमोर हजर केले असता त्यांना … Read more

बापरे! १७ लाखांच्या रोख रकमेसह चोरांनी चक्क एटीम मशीनच पळवले…

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- सध्या कमी श्रमात अधिक पैसे कसे मिळतील याकडे ओढा वाढला आहे. मग त्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. अलीकडे अनेकजनाची ऑनलाईन देखील फसवणूक करण्यात यात आहे. त्याचसोबत चोरट्यांचा देखील धुमाकूळ वाढला आहे. हे चोरटे कोणत्या वस्तूची चोरी करतील याचा काहीच अंदाज लावता येत नाही. नुकतीच लाखो रुपयांच्या रक्कमेसह … Read more

मोबाईल अ्ॅपवर होणार पीकनोंदणी

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- नव्या तंत्राचा वापर करून गैरव्यवहार कमी करणे, वेळेची बचत करणे आणि काम घरबसल्या करणे शक्य होत आहे. राज्य सरकारनेही ई-प्रणालीवर भर दिला आहे. आता शेतक-यांच्या बाबतीतही सुखकर असा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईल ॲपवर पिकांची नोंद करता येणार आहे. ‘माझी शेती माझा साताबारा… मीच लिहिणार माझा पीक पेरा’:-  … Read more

श्रीगोंद्यात ५ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोरोना विषाणूशी सुरु असलेला लढा जिल्ह्यात अद्यापही सुरु आहे. यातच या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने हाती घेण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे. यातच नागरिकांचा देखील यासाठी चांगला प्रतिसाद लाभतो आहे. नुकतेच जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील … Read more

हवामान विभागाची एक चूक बळीराजाला आर्थिक भारी पडणार

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतीचा मुख्य स्रोत हा पाऊस बनू लागल्याने मोठी पंचाईत निर्माण झाली आहे. यातच पावसाने जिल्ह्यावरील आपली नजरच फिरवली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पेरणीसाठी पावसाची वाट पाहत बसलेला बळीराजा आता मात्र चिंताग्रस्त झाला आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजे मृग नक्षत्रातच जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर … Read more

अनलॉकनंतर रेल्वेचे प्लॅटफॉर्म दरही उतरले…तिकीटाची किंमत पूर्वरत

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- अनलाॅक झाल्यानंतर आता रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढत आहे. यातच रेल्वे विभागाने प्रवाश्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. कोरोनाकाळात रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी ५० रुपये केलेले प्लॅटफाॅर्म तिकीट आता पुन्हा पूर्वीप्रमाणे १० रुपये करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात … Read more

रास्त मागणीसाठी मोर्चा काढला तर योग्य, पण केवळ राजकारण म्हणून नको

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- सध्या आपल्या प्रलंबित मागण्या असो व काही इतर कारणे ते मंजूर करून घेण्यासाठी आजकाल आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जातो. यामध्ये सरकारी कार्यालये अथवा लोकप्रतीनिधींची निवास्थान हे आंदोलनाचे केंद्रबिंदू असतात. मात्र रास्त मागणीसाठी मोर्चा काढला तर योग्य, पण केवळ राजकारण म्हणून आंदोलन नको असे प्रतिपादन अकोल्याचे आमदार डाॅ.किरण लहामटे यांनी … Read more

खुशखबर ! जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मेगा भरती होणार

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- मार्च 2019 मध्ये देण्यांत आलेल्या मेगा भरती जाहिरात मधील आरोग्य विभाग नियंत्रीत जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत 5 संवर्गांची जाहिरात मधील पदे भरण्याची कार्यवाही करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 14 जून 2021 अन्वये सुरुवात होत आहे. फक्त ज्यांनी 2019 मध्ये फॉर्म भरले होते त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद 7 … Read more

महा ई सेवा केंद्र सुरू करून देण्याच्या नावाखाली महिलेला गंडवले

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- अकोल्यातील एका महिलेस विश्वासात घेऊन तुला घरबसल्या महा ई सेवा केंद्र सुरू करून देतो असे सांगून तिची 89 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी संदीप शरद बुळे (रा. खराडी, जिल्हा पुणे) याचे विरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

गोदावरी कालव्याच्या नुतनीकरणासाठी 29 कोटींच्या निधीस मान्यता

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जलसंपदा विभागाने 16 जून रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी एकूण 29 कोटी 18 लाख रुपजलसंपदा विभागाने 16 जून रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी एकूण 29 कोटी 18 लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असून यापैकी राहाता आणि निफाड … Read more

यंदाच्या वर्षी उशिरा पोहचणार विद्यार्थ्यांच्या हाती पाठयपुस्तके

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोनामुळे शैक्षणिक व्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला आहे. अनेक दिवसांपासून शाळा बंद असल्याने अनेक गोष्टी या पुढे ढकलत गेल्या आहेत. दरम्यान दरवर्षी सरकारी शाळेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात मोफत पाठ्यपुस्तके पडतात. मात्र, यंदा करोनाच्या स्थितीमुळे मोफत पाठ्य पुस्तकांना उशीर झाला असून पुढील महिन्यांत … Read more

वाहिनीवरच पडली दिराची वाईट नजर, नगर शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- माणसाची वासना, शारीरिक भूक हि दिवसेंदिवस एवढी वाढत चालली आहे कि त्यांना नात्यांमधील प्रेम हे देखील समजत नाही. आणि यामुळे नात्यांमधील अंतर दुरावत चालले असून अनेक गैरप्रकार यामाध्यमातून घडू लागले आहे. नुकतेच नगर शहरातील एका उपनगरामध्ये राहणार्‍या 34 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या दीराने अत्याचार केला. तर पतीने ही … Read more

आपण चूक केली, हे आता त्यांना कळून चुकले आहे – राम शिंदे

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राज्यात सध्या सत्ताधारी मंडळींमधील काही वाद चव्हाट्यावर आला आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली आहे. ‘सध्या शिवसेनेचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी तसेच नेत्यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरील विश्वास उडत चालला आहे. त्यांच्याशी युती करून आपण चूक केली, हे आता त्यांना कळून चुकले आहे. अशा शब्दात भाजपचे … Read more