मुळा नदीवरील केंदळ-मानोरी पूलाचे काम तात्काळ मार्गी लाववण्यासाठी आंदोलनाचा इशारा
अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मानोरी-केंदळ मुळा नदीवरील जीर्ण झालेल्या पूलावरून धोकादायक वाहतूक सुरूच असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संमधीत विभागाने तात्काळ याठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा केंदळ येथील ग्रामस्थानी दिला आहे. मानोरी-केंदळ खुर्द- केंदळ बृ.,चंडकापुर (ता.राहुरी) आदी … Read more