अण्णा हजारे म्हणतात, पर्यावरण अन् शरारीला पूरक ठरणारीच सायकल चालवा…

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- पर्यावरण आणि शरारीला पूरक ठरणारीच सायकल चालवा. सायकल चालवण्याने व्यायाम पण होतो. त्यामुळे शरीर चांगले व निरोगी राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. हजारे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी परिवाराने ‘अभिवादन सायकल रॅली’ आयोजित केली होती. या रॅलीमध्ये देशभरातून विविध ठिकाणच्या साडेबारा हजार … Read more

‘खासदारकी मागण्यासाठी मी भाजपकडे गेलो नाही, तेच माझ्याकडे आले होते’

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- कोणी कितीही कागदपत्रे दाखवत असतील, पुरावे दाखवत असतील तर ते त्यांना दाखवू दे, मी भाजपचा सहयोगी सदस्य आहे पण खासदारपद मागण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो. ते स्वतः माझ्याकडे आले होते, असे प्रत्युत्तर खासदार संभाजीराजे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. संभाजीराजे कितीही नाकारत असले तरी ते … Read more

एजंट पासून सुटका : घरी बसून ३५२७ जणांनी मिळवला वाहन परवाना….

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शिकाऊ वाहन परवान्याची परीक्षा घरबसल्याही देता यावी यासाठी परिवहन विभागाने सोमवारपासून नवीन सुविधा सुरू केली. यात मंगळवारी राज्यात ३,५२७ जण शिकाऊ वाहन परवाना परीक्षा घरबसल्या पास झाल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. घरबसल्या परीक्षा देऊन पास होणाऱ्यांच्या संख्येत पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, सोलापूर येथील परीक्षार्थीचा समावेश आहे. शिकाऊ लायसन्सची … Read more

कोपरगावमधील रसराज मेडिकल दुसर्‍यांदा फोडण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शहरातील बिरोबा चौक येथील रसराज मेडिकल दुसर्‍यांदा अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (ता.14) पहाटे फोडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे एकीकडे कोविडचे संकट असताना दुसरीकडे चोर्‍या वाढल्याने कोपरगाव शहरवासियांसह व्यापार्‍यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, शैलेश केशवराव साबळे यांच्या मालकीची शहरात रसराज नावाची दोन मेडिकल आहेत. गेल्या … Read more

धक्कादायक :दोन डोसचे अंतर दुप्पट करण्याला समर्थन दिले नाही….

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- गेल्या महिन्यात १३ मे रोजी देशात लसींचा तुटवडा असल्याचं समोर येत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ करण्याचा निर्णय जाहीर केला. यासाठी केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) या गटाने अंतर वाढवण्याच्या दिलेल्या सल्ल्यावरून हा निर्णय घेतल्याचं देखील जाहीर केले … Read more

नगर तालुक्यातील ‘या’ गावात आढळून आला बिबट्याचा वावर

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या व त्याच्या हल्ल्याच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच बिबट्याने नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे काहींना आपले दर्शन दिले. दरम्यान नगर शहरा लगत असलेल्या या गावात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले … Read more

विखे पाटील म्हणाले… तर वंचित कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घर मिळेल

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-लोणी बुद्रूक येथे ६० कुटुंबियांना त्यांचे वास्तव्य असलेल्या जागेवरच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी योजनेच्या माध्यमातून घर उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शासकीय पडीक जमीनी घरकुल उभारणीसाठी … Read more

जखमी नागावर शस्त्रक्रिया करून दिले जीवदान

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- राहुरी येथील सर्प मित्रांच्या प्रयत्नाने जखमी झालेल्या पाच फूट लांबीच्या नागावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे नागाला जीवदान मिळाले असून सर्पमित्र कृष्णा पोपळघट हे त्या नागाची काळजी घेत असून तो बरा झाल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे. अशी माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे १४ … Read more

…आता कोरोनाचे काही खरे नाही! मास्कच्या संपर्कात येताच विषाणू नष्ट होणार…

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-आता पर्यंत कोरोनाने अवघ्या जगाला वेठीस धरले होते. या काळात कोरोनाची बाधा झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कधी नव्हे इतकी मोठी हानी झाली आहे. कोरोनामुळे आज अनेकांचे संसार उध्दवस्त झाले आहेत तर अनेकांना कोणी वालीच राहीलेला नाही. मात्र आता या कोरोनाचे काही खरे नाही. कारण पुण्यातील … Read more

धक्कादायक :दोन डोसचे अंतर दुप्पट करण्याला समर्थन दिले नाही….

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- देशात लसींचा तुटवडा असल्याचं समोर येत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ करण्याचा निर्णय जाहीर केला. यासाठी केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) या गटाने अंतर वाढवण्याच्या दिलेल्या सल्ल्यावरून हा निर्णय घेतल्याचं देखील जाहीर केले होते. पण दोन डोसचे अंतर … Read more

हलगर्जीपणा…वेळेत उपचार न मिळाल्याने काळवीटाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शेवगाव तालुक्यातील तळणी शिवारातील एका वस्तीवर काळवीट जातीचे हरण जखमी अवस्थेत फिरताना अनेकांनी पाहिले होते. यावेळी काहींनी याबाबतची माहिती तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवली. पाच मिनिटांत तिथे पोहोचतो असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र संबंधित कर्मचारी उशिराने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्या काळविटाला ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी त्या काळविटाचा मृत्यू झाल्याचे … Read more

पत्याचा डाव आला अंगलट… एसटीचे चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- कोपरगाव आगारातील यांत्रिकी विभागाचे कर्मचारी ॲानड्युटी पत्ते खेळतानाचा एक व्हिडीओ तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आता याप्रकरणी आगारप्रमुखांनी चार कर्मचारी निलंबित केले. वरिष्ठांकडून कारवाई करण्यात आली मात्र या कारवाईमध्ये दुजाभाव झालेला दिसून येत आहे. कारण पत्त्याच्या डावात सात ते आठ जण पत्ते खेळताना दिसत असूनही केवळ चौघांवरच कारवाई … Read more

शेवगावचे ते लाचखोर पोलीस कर्मचारी अजूनही फरारच…उलटसुलट चर्चाना उधाण

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- लाच प्रकरणात सापडलेले शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या विशेष पथकातील तीन कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून अद्यापही फरारच आहे. या लाचखोर पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांचा शोध घेणाऱ्या पोलिसांना त्यांच्याच सहकारी लाचखोर पोलिसांना पकडण्यात एवढा वेळ का लागतो आहे? यामुळे आता पोलिसांच्या या तपास मोहिमेबाबत उलटसुलट … Read more

दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- दरोड्याच्या तयारीत असलेली टोळीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले असून याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी कि, केडगाव परिसरातील एका हॉटेलजवळ काही … Read more

नगर तालुक्यातील ‘या’ गावात चोरटयांनी उच्छाद मांडला

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. नुकतेच … Read more

बिले भरूनही विद्युत रोहित्र नाहीच…संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयातच मांडला ठिय्या

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- करोना महामारीच्या काळात महावितरणने भरंसाठी वीजबिलांनी आधीच शेतकऱ्यांची छळवणूक केली आहे. यातच बळीराजाने बिले भरूनही विद्युत रोहित्र दिले जात नसल्याने भाजपच्या वतीने कोपरगाव येथे वीज मंडळाच्या अधिकार्‍यांना जाब विचारत तातडीने रोहित्र बसवून देण्याची मागणी करून कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोपरगाव येथील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाउन … Read more

दोन दिवसांत कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून दोन दुचाकींची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह नगर शहरात चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान दोन दिवसांत कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या. दोन्ही दुचाकी दिवसा चोरीला गेल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येते. चोरीची … Read more

अठरा वर्षाच्या तरुणीची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरात घडली आहे. कल्याणी संतोष नाईक (वय 18) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत खबर दिल्यावरून आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरात गजानन वसाहत कॉलनी भागात राहणार्‍या … Read more