काय सांगता…लसीकरणानंतर ‘या’ व्यक्तीच्या अंगाला चिकटू लागले लोखंड
अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- कोरोना लस घेतल्यानंतर शरीराला नाणे आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा एका व्यक्तीने केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे. नाशिकमधील एका 71 वर्षीय वयोवृद्धाने हा दावा केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार कोव्हिशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 9 मार्च रोजी … Read more