अखेर सैनिक बँकेत संचालक नातेवाईकांची झालेली नोकर भरती रद्द

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत संचालक नातेवाइकांची नियमबाह्य नोकर भरती झाल्याची तक्रार संचालक सुदाम कोथिंबिरे यांनी केली होती. सदर नोकर भरती रद्द झाली असून, संचालक कोथिंबिरे व अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सैनिक बँक संचालक मंडळाने नियमबाह्य आपल्या नातेवाईकांची नोकर … Read more

जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हा दाखल करा !

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- जिल्हा रुग्णालयात शासकीय योजनेतून सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. परंतु सदरचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविताना सर्व शासकीय नियम डावलून कोणत्याही प्रकारची टेंडर प्रक्रिया न राबविता, जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध न करता मर्जीतील लोकांना काम देण्यात आले. यामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. माहितीच्या अधिकारात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी माहिती मागवून ही सर्व कागदपत्रे … Read more

जनसेवा ॲप सामान्यांना आधार ठरेल- माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कोविड संकटाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून रुग्णालयांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, म्हणून विकसित करण्यात आलेले जनसेवा केअर ॲप शिर्डी मतदारसंघातील नागरीकांसाठी मोठा आधार ठरेल, असा विश्वास माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. रुग्णालयांची माहिती मिळण्यासाठी कोविडच्या दुसऱ्या लाटेत सर्वांचीच झालेली धावपळ लक्षात घेऊन … Read more

कोरोनाने घेतला मनपाच्या इतक्या कर्मचाऱ्यांचा बळी !

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  मात्र या दरम्यान फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या आरोग्य, पोलीस आदीसह इतर कर्मचाऱ्यांचा देखील यात बळी गेला आहे. येथील महापालिकेच्या विविध विभागातील अनेक महिला-पुरूष कर्मचार्‍यांना करोनाच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला. यामुळे या काळात मनपाच्या मनपाच्या १९ कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू … Read more

बिबट्याने मध्यवस्तीत घुसून पाडला शेळीचा फडशा

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील अंमळनेर येथे मध्यवस्तीत धुमाकूळ घालत ज्ञानदेव गंगाधर जगताप या शेतकऱ्यांची शेळी ठार केल्याची दुर्दैवी घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. जगताप यांनी घराशेजारी गोठ्यात बांधलेली शेळी बिबट्याने संरक्षक जाळी उचकटून शेजारील ऊसाचा शेतात ओढून नेली. यामुळे जगताप यांचे सुमारे पंधरा हजाराचे नुकसान झाले आहे. प्रवरा परिसरात … Read more

गोविंदराव आदिक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र कृषक समाज संघटना व स्व. सुभाष गांगड मित्र मंडळाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील चौक सुशोभीकरण लोकार्पण सोहळा, कृषक समाज संघटना व मुस्लिम समाज यांच्या वतीने सैयारा-ऐ-आखीरतचा (स्वर्ग रथ) लोकार्पण सोहळा तसेच शहरातील नोंदणीकृत दिव्यांगाना रेनकोट, सॅनिटायझर व मास्कवाटप करण्यात … Read more

उन्हाळ्यात त्वचेला खाज सुटण्याची समस्या वाढते, जाणून घ्या हे दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- उन्हाळ्यात त्वचेची संबंधित समस्या वारंवार येतात , कारण या हंगामात अधिक घाम येतो. जरी खाज सुटणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु जर ती वेळेत दुरुस्त केली गेली नाही तर इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. घामा व्यतिरिक्त डास आणि इतर कीटकांचा धोका उन्हाळ्यात अधिक असतो, ज्यांच्या चाव्यामुळे खाज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील गडद वाडी घाटामध्ये एक 45 वर्षाच्या वयाचा व्यक्तीचा मृतदेह आढळला असून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, बेवारस आढळून आलेला मृत्देह कोणाचा व कशामुळे मृत्यू झाला आहे याबाबत पोलीस तपास घेत आहेत. पारनेर तालुक्यातील गडद वाडी घाटात असणाऱ्या झाडीत सकाळी आठच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला यानंतर … Read more

आमदार रोहित पवारांनी परराज्यातून उपलब्ध केले बियाणे !

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- जामखेडच्या खरीप पिक पुर्वनियोजनाचे गणित अखेर जुळले आहे. आमदार रोहित पवार यांनी राज्यासह परराज्यातूनही उपलब्ध बियाणे उपलब्ध केले आहे. गावांचे तीन गट करून कर्जत तालुक्यात ३५ तर जामखेड तालुक्यात घेतल्या ३० बैठका राजेंद्र पवार यांनी घेतल्या आहेत. कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषी विभाग व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था … Read more

विवाहबाह्य संबंधाला अडसर ठरत असल्याने इंजिनिअर पतीचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- विवाहबाह्य संबंधाला अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने सिव्हिल इंजिनिअर असलेल्या पतीला झोपेच्या गोळ्या खाण्यास देऊन नंतर त्याचा झोपेत खून केल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी देवाची येथे घडला. पत्नी आणि प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पत्नी अश्विनी मनोहर हांडे (१९, रा. उरुळी देवाची) आणि गौरव मंगेश सुतार (रा. उत्तमनगर, फुरसुंगी) अशी … Read more

चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम कापले अन …!

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  सध्या एकीकडे कोरोना अन दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ अशा दुहेरी संकटात सर्वसामान्य नागरिक सापडले आहेत. कोरोनामुळे पोलिसांना आधीच जास्त काम पडलेलं आहे. त्यामुळे चोरटयांनी हीच संधी साधून चोऱ्या करत आहेत. अनेक ठिकाणी तर चक्क भरदुपारी घरफोड्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी तर रात्रीच्या … Read more

अवघ्या दोन आठवड्यात ‘त्या’ रुग्णांची १३ कोटी रुपयांची लूट

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- महाराष्ट्रातील विविध भागात खाजगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट करत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यातच आता पुण्यातून विविध भागातील खाजगी रुग्णालयांनी अवघ्या दोन आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांची तब्बल १३ कोटी रुपयांची लूट केल्याची धक्कादायक माहिती तपासणीत समोर आली आहे. ही माहिती उघड झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले असून, … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात वीज पडून एकजण ठार

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- विहिरीचे काम करत असेल्या तरुणावर वीज कोसळल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव तालुक्यात संवत्सर शिवारात लक्ष्मणवाडी या ठिकाणी घडली आहे. या दुर्घटनेत संतोष जाधव हा तरुण जागीच ठार झाला आहे. तर त्याचा अन्य सहकारी सागर जाधव हा जखमी झाला असल्याची माहिती मिळते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यात … Read more

गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फेसून चोरटयांनी कॅश पळवली

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- एक एटीएम रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ५०० रुपये रोकड लंपास केले असल्याच्या खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे घडली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील लोणी ते … Read more

रुतलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत करा; शिर्डीकरांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्याने साईमंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प झाले आहे. शिर्डीतील सर्व व्यवसाय हे साई मंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर खुले करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर साईमंदिर 5 एप्रिल पासुन भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. दैनंदिन … Read more

चक्क…पोलीस कर्मचाऱ्याकडून सहकारी महिलेला मिठीत घेण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- रात्रीच्या वेळी कामावर असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल वर मैत्री करण्याचा दबाव आणून “त्या’ महिला पोलीस कर्मचाऱ्याचा हात धरून मिठी मारल्याची घटना अकोले तालुक्यातील राजुर पोलिस ठाण्यात घडली. संबधित महिला कॉन्स्टेबल यांनी याबाबत जिल्हा पोलिस कार्यालय येथे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव याचेविरुद्ध राजूर … Read more

गस्तीवर असलेल्या पोलिसाला पाहताच डिझेल चोर माल सोडून पळाले

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-कर्जत तालुक्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना ते कुळधरणमध्ये येताच डिझेल चोरांनी एक मोटारसायकल, डिझेलचे ड्रम व साहित्य रस्त्यावर टाकून पळ काढला. त्यामुळे डिझेल चोरीची घटना टळली. याबाबत अधिक माहिती अशी कि, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे गस्तीवर असताना पहाटे कुळधरणमधून जात होते. … Read more

नगर जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णाचे पुण्यात निधन

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाची लाट हळूहळू ओसरू लागली आहे. यामुळे नागरिकाना काहीसा दिलासा मिळू लागला होता. तोच आता जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढू लागले आहे. यामुळे आता पुन्हा एकदा चिंता वाढली असल्याचे दिसू लागले आहे. नुकतेच म्युकरमायकोसिस आजार झाल्याने पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपे … Read more