मंत्री जयंत पाटलांच्या दौऱ्याचा राज्यमंत्री तनपुरेंनी केला खुलासा
अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे शनिवारी निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाची पाहणीसाठी आले होते. मात्र आता त्यांच्या या दौऱ्याचा खरा खुलासा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. अधिकार्यांवर दबाव राहावा. कामे जलद व्हावीत. शेतकऱ्यांना लवकर पाणी मिळावे, असा त्यामागे उद्देश आहे. कोरोनामुळे गर्दी नको, यासाठी लोकप्रतिनिधींना निमंत्रण नव्हते. … Read more