पंतप्रधानांकडून बळीराजाला दिलासा !
अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वसामान्य जनतेचे जीवनमान विस्कळीत झालेले असताना शेतकरी बांधव देखील या दृष्टचक्रातून सुटलेले नाही. कोरोनामुळे संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी बांधव आधीच चिंताग्रस्त झालेले होते. त्यातच रासायनिक खत निर्मिती करणार्या कंपन्यांकडून खतांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले होते. मात्र … Read more