बाळ बोठेने ‘त्या’ मोबाईलवरून वकिलांना केले ‘इतके’ कॉल

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या कोठडीत सापडलेल्या मोबाईलवरून वकिलांशी तीन कॉल केल्याची माहिती तपासात समाेर आली आहे. याप्रकरणी बोठे त्याच्यावर याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. बोठे सध्या पारनेर उपकारागृहात असून तेथील कोठडीत सापडलेल्या दोन मोबाईलमधून बोठेने वकिलांना फोन केल्याची पोलीस तपासात उघड … Read more

आता ‘या’ वादळाचा धोका : 5 राज्यांना केंद्राचा अलर्ट !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-तौक्ते चक्रीवादळानंतर आता ‘यास’ वादळाचे संकट घोंघावत आहे. 24 मे पर्यंत या वादळाची चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता केंद्राने आंध्रप्रदेश, ओडिशा, बंगाल, तामिळनाडू आणि अंदमान निकोबारला अलर्ट केले आहे.केंद्रानुसार 26 मे रोजी वादळ बंगालच्या किना-यावर धडकेल. कोविड रुग्णांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी तयारी करण्याचे केंद्राने पाचही … Read more

‘दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन ते तीन दिवसांत निर्णय’ ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- सिंधुदूर्गमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाने दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. परीक्षा रद्द करून सरकारने शिक्षणाची थट्टा चालवली आहे अशा शब्दात उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला. यावर बोलताना … Read more

अंड्याचे पैसे दिले नाही म्हणून एकास मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील कुंभारवाडी येथे अंड्याचे पैसे न दिल्यामुळे एकाला शिविगाळ व मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बंडू दत्तु पावडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की दि. १७ मे रोजी साडेसात वाजेच्या सुमारास कुंभारवाडी येथिल मारुती मंदिरासमोर शिवनाथ घाडगे याने … Read more

शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावात ‘या’ गावात हाणामाऱ्या

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- वांबोरी शिवारात शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावात झालेल्या बाचाबाची आणि मारहाणी प्रकरणी पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेबाबत आलेला पहिल्या फिर्यादीत महिलेने म्हंटले आहे की, 20 मे रोजी दुपारी 04/30 वा.चे सुमारार फिर्यादी महिलेचा पती माणिक, मुलगा विकास असे त्यांचे शेताचे बांधावर पाहणी करत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरातील लसीकरण मोहीम ‘ह्या’ कारणामुळे बंद !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- नगर शहरात विविध केंद्रांवर लसीकरण मोहीम हाती घेतली जात आहे. मात्र लसींचा साठा त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अनेकदा या मोहिमेत अडथळा निर्माण होतो. सध्याही लस उपलब्ध नसल्याने शनिवारपर्यंत लसीकरण पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले. तसेच लसीकरण केंद्रावर टोकन सिस्टीम, नावे जाहीर करणे आदी अवलंबले … Read more

इन्कमटॅक्स रिटर्न संबंधात अत्यंत महत्वाची बातमी ; वाचा अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- देशातील करदात्यांसाठी दोन मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या आहेत. पहिली म्हणजे आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख वाढविली गेली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) गुरुवारी आर्थिक वर्ष 2020-21 (मूल्यांकन वर्ष किंवा एआय 2021-22) साठी आयकर विवरणपत्र भरण्यासाठी अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. आणखी बरीच मुदतवाढही देण्यात आली आहे, ज्यांचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात ७५ मृत्यूची नोंद,वाचा जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णाची अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होती असली तरी जिल्ह्यातील वाढते मृत्यू हा चिंतेचा विषय बनला आहे, अहमदनगर जिल्ह्यात ७५ मृत्यूची नोंद गेल्या चोवीस तासांत झालेली आहे. जिल्ह्यात आज ३४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २४ हजार ५५६ इतकी झाली आहे. रुग्ण … Read more

उष्णतेने हैराण मग एसी घ्यायचाय ? मग त्याआधी ‘ही’ बातमी वाचाच, होईल फायदा

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- उन्हाळा येताच एयर कंडीशनर (एसी) च्या मार्केटमध्ये तेजी येते. कंपन्या या निमित्ताने विविध ऑफर आणि सवलतही देतात. यावेळी एसीवर बर्‍याच ऑफर्स आणि सवलतही उपलब्ध आहेत. जरी चांगल्या एसीची किंमत 28-30 हजार रुपये असली तरी आपण त्या सवलतीच्या दरात कमी दराने खरेदी करू शकता. इतकेच नाही तर तुम्हाला एकत्र … Read more

हनी ट्रॅप प्रकरण : बाळ बोठेलाही आरोपी करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- नगर तालुका पोलिसांनी सुरू असलेल्या हनी ट्रॅप प्रकरण उघडीस आणून पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात नगर तालुका पोलिसांनी एका ३० वर्षीय महिलेला आणि दोन तरुणांना अटक केली आहे.या प्रकरणात पत्रकार बाळ बोठे याला सह आरोपी करण्याची मागणी ॲड. सुरेश लगड यांनी जिल्ह्या पोलीस अधीक्षक … Read more

मोठी बातमी : मोदी सरकारला आरबीआयच्या तिजोरीतून मिळणार 99,122 कोटी रुपये ; काय आहे ‘हे’ प्रकरण , वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 च्या नऊ महिन्यांच्या अकाउंटिंग पीरियडसाठी आरबीआयने केंद्र सरकारला 99,122 कोटी रुपयांच्या अतिरिक्त हस्तांतरणाला मान्यता दिली आहे. अतिरिक्त बचत केंद्र सरकारकडे वर्ग करण्याचा निर्णय आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली. बैठकीत रिझर्व्ह बँकेच्या सद्य आर्थिक परिस्थिती, देशांतर्गत व जागतिक … Read more

म्युकरमायकोसिसच्या मुकाबल्यासाठी सर्व डॉक्टरांनी एकत्र यावे !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- म्युकरमायकोसिस या आजाराचे गंभीर स्वरूप विचारात घेता याकरता योग्य ती पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने सर्व डॉक्टरांनी एकत्र येवून नियोजन करावे,असे आवाहन जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. यात प्रामुख्याने कान, नाक, घसा तज्ञांवर विशेष जबाबदारी राहणार आहे. म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी प्रशासनाने व डॉक्टरांनी एकत्र येवुन यासाठी योग्य … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी बिबट्याचा वावर,शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-  कोपरगाव तालुक्यातील जुन्या मुंबई- नागपूर महामार्गावरील घारी येथील उमरी नदीकाठी दिवसा बिबट्याचा वावर असल्याचे आढळले आहे. बुधवारी (दि. १९) शेतात काम करण्यास गेलेल्या किशोर पवार या शेतकऱ्याने पाहिले व आरडाओरड करून ही बाब इतर शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. डाऊच बुद्रुक व घारी गावच्या मधून उमरी नदी वाहते. नदीच्या … Read more

कर्मवीर काळे कारखान्याची गाळप क्षमता वाढणार !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- स्पर्धेच्या युगात कमीत कमी खर्चात चांगल्या प्रतीची जास्तीत जास्त साखर उत्पादन करण्यासाठी आहे त्या प्लँटमध्ये, आहे त्या जागेतच आधुनिक प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून दोन फेजमध्ये कारखान्याचे आधुनिकीकरण केले जाणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार … Read more

प्रहार जनशक्तीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर थाळीनाद आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- केंद्र सरकारने गरज नसताना कडधान्याची आयात करुन खतांचे भाव वाढविल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. जय जवान जय किसान…च्या घोषणा देत आंदोलकांने गळ्यात कडधान्याची माळ अडकवली होती. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हा सल्लागार मालोजी शिकारे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास येवले, जिल्हा सचिव … Read more

काँग्रेसच्या वतीने स्मृतिदिनानिमित्त स्व.गांधी यांना अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्यामुळे भारतामध्ये तंत्रज्ञानाची क्रांती झाली. स्व. गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे काम झाले, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे … Read more

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- नगर शहरातील तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटल येथील आरोग्य अधिकारी राहुल ठोकळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर ककड कारवाई करावी, अशी मागणी सिटी स्क्वेअर हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी संचालक डॉ.संदिप सुराणा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले यावेली हॉस्पिटल मधील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ.संदीप सुराणा म्हणाले … Read more

भाडे मागितल्याचा राग धरून मशिदीच्या ट्रस्टीनवर खोटा गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- अहमदनगर शहरातील पिंजार गल्ली येथील रिठा मशिद येथे भाडेकरी इमरान शेख व मोहम्मद शेख या दोघा भाडेकरूं व मशिद चया ट्रस्टी यांचा कोर्टामध्ये दावा दाखल असून तो दावा काढून घेण्यासाठी बेकायदेशीर मार्गाने खोटे गुन्हे दाखल करून तसेच गुंड युसुफ ठोकला यांच्यामार्फत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक … Read more