International Tea Day २०२१ : चला जाणून घेवूयात चहा पिण्याचे फायदे !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- जगभरात प्रत्येक वर्षी 21 डिसेंबर रोजी विविध देशांकडून ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ साजरा केला जातो. चहाचं उत्पादन आणि वितरण विकसनशील देशांतील लाखो परिवारांसाठी जगण्याचं मुख्य साधन आहे. दैनदिन जीवनात चहाचं महत्व, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जगभर 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस … Read more

देशातील ‘इतके’ लोक मास्कच वापरत नाहीत!

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. मात्र तरी देखील लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या तरी नियमित मास्क वापरण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही; परंतु देशातील ५० टक्के लोक अजूनही मास्क वापरत नाहीत, अशी माहिती सरकारने दिली. विशेष म्हणजे मास्क वापरणाऱ्यांपैकी ६४ टक्के लोक मुखपट्टीचा … Read more

अंगावर रॉकेल ओतून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- पती-पत्नीतील वादातून एका युवकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर घडली. गणेश चंद्रभान गायकवाड वय ३१ रा. खांडगाव याने शहर पोलीस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतले.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. गणेश याची पत्नी त्याचेविरुद्ध पोलीस ठाण्यात … Read more

राज्यातील लॉकडाऊन वाढणार ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आता सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी काळ्या बुरशीचं संकट, लसींचा तुटवडा आणि तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी लागणारी तयारी यामुळे लॉकडाउन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. ते रत्नागिरीत … Read more

भारतीय बाजारातही सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ , जाणून घ्या आजचे भाव !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- भारतीय बाजरातील सोने व्यापारावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसात सोन्याचे भाव अत्यंत कमी झाले होते. पंरतु आता परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. जागतिक बाजारात सोन्याचे भाव वधारल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजापेठेवरही झाला आहे. भारतीय बाजारातही सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. दिल्ली सराफीत सोन्याचा दर … Read more

‘या’ अटीमुळे अनेकजण म्हणतात ‘ती’ लसच नको… रे… बाबा!

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-  सध्या ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने दररोज जास्तीत जास्त नागरिकांच्या कोरोना तपासण्या करून ग्रामीण भागातील ॲक्टिव रूग्ण शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यातच लसीकरणावर देखील भर देण्यात येत आहे. परंतु लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे जर या गर्दीत कोरोनाबाधित रुग्ण … Read more

कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी डॉक्टरलाच लावला चुना!

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कोवीड सेंटरमध्ये साफसफाई करणाऱ्या दोन कामगारांनी वैद्यकीय अधिकाऱ्याचे पाकीट चोरून३०हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना घडली आहे. यातील रोख रकमेसह एटीएम, आधारकार्ड, ओळखपत्र असे साहित्य चोरुन नेले आहे. याप्रकरणी त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. मात्र संबंधित दोघेजण पसार झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील … Read more

आमदार लंके यांच्या कार्याचे भाजपच्या ‘त्या’ महिला आमदारांकडून कौतुक !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- विधानसभेतील सहकारी आमदार निलेश लंके हे कोरोना संकटाच्या काळात रुग्णांची करीत असलेली सेवा ही कौतुक व अभिमानास्पद असून त्यांचा आदर्श घेऊन राज्यात कोव्हिड सेंटर सुरू करावेत असे सांगत आमदार लंके यांच्या कार्याचे चिखलीच्या भाजपाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी कौतुक केले. आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून भाळवणी येथे सुरू … Read more

अरे…अरे किती हे दुर्दैव शेतकऱ्याच्या दुधाला मिळतोय पाण्यापेक्षा कमी भाव!

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- सध्या एकीकडे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे तर दुसरीकडे संचारबंदीमुळे किराणा, पशुखाद्याच्या किमती मोठ्या वाढत प्रमाणात वाढत आहेत. मात्र गाईच्या दुधाचा भाव घसरल्याने एक लिटर बाटली बंद पाण्याच्या दरात दूध विकण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे. कोरोनाची दुसरी लाट, त्यामागून आलेली टाळेबंदी याचा फायदा उचलत बाजारात … Read more

आता प्रामाणिकपणे मोदीजींचे आभारही माना…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारवर १४,७७५ कोटी रुपयांच्या अनुदानाचा अतिरिक्त बोजा सोसून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या दराने डीएपी रासायनिक खत उपलब्ध करून दिले आहे. दरवाढीबद्दल तक्रार करणाऱ्या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता प्रामाणिकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले पाहिजेत, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत … Read more

इतक्या दिवसांत येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार उडाला आहे. प्रत्येक भारतीय ही लाट ओसरण्याची प्रतीक्षा करीत आहे. मात्र, ही लाट ओसरल्यानंतर भारतीयांना तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. ऑक्टोबरनंतर भारतात कोरोनाची तिसरी लाट येऊल, अशी शक्यता केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या तीन … Read more

अपवाद वगळता डॉक्टर हे केवळ पैसा कमवण्यासाठी “माल प्रॅक्टिस” ….

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कोपरगावात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना त्यांच्यावर उपचार करणारे काही अपवाद वगळता बाकी डॉक्टर हे केवळ पैसा कमवण्यासाठी “माल प्रॅक्टिस” करत असल्याची प्रखर टीका प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य अॅड. रवींद्र बोरावके यांनी केली. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. काही मेडीकल प्रॅक्टीशनर घेऊ लागलेत. काही डॉक्टर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘ते’ आमदार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना उपचारासाठी मुंबईत ब्रीचकॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,आमदार डॉ. लहामटे १६ मे रोजी कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना संगमनेर येथील चैतन्य हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.डॉ. नितीन जठार हे त्यांच्यावर उपचार करीत होते. मात्र, बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष … Read more

आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने लसीकरणात गैरप्रकार !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-मुंबई महापालिकेकडून लसीकरणात प्रचंड गोंधळ चालू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने हे गैरप्रकार चालू आहेत. लसीकरणातील गैरप्रकार न थांबल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार करू, असा इशाराही भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला. १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण बंद झाले असताना कोरोना योद्धे म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील बड्या मंडळींचे, अभिनेत्यांचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीचे अपहरण !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- राहुरी खुर्द येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नेल्याची घटना बुधवारी पहाटेच्या दरम्यान घडल्याने खळबळ उडाली. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी खुर्द येथे आई-वडिलांसोबत ही मुलगी राहत होती. बुधवारी, १९ मे रोजी पहाटे चार ते सहा वेळेत अज्ञात व्यक्तीने … Read more

पंतप्रधान देशाचा असतो. मात्र नरेंद्र मोदी केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व गोवा या राज्यांना चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील चक्रीवादळाची पाहणी करून नुकसान भरपाईसाठी 1 हजार कोटींची मदत जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रासाठी अद्याप कोणतेही पॅकेज जाहीर करण्यात आलेले नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून केंद्र सरकारवर टीका केली जात … Read more

हद्दच झाली ! उसाच्या शेतात घेतले गांजाचे …

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-  अकोले तालुक्यातील मेहदूरी गावातील एका शेतकऱ्याने उसाच्या शेतात गांजाचे अंतरपीक घेतल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बुधवारी त्या क्षेत्राचा शोध घेऊन छापा टाकून सुमारे ७५ किलो गांजा हस्तगत केला. यासंदर्भात मेहदूंरी येथे रोहिदास रामभाऊ पथवे बहिरवाडी, याच्यावर अकोले पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल जबीर अन्वरअली सय्यद याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल … Read more

… बाळ बोठेला होवू शकते ‘इतकी’ शिक्षा !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कारागृहातील आरोपींकडे सापडलेल्या माेबाइलचा रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी बोठे याच्यावर गुन्हा दाखल झालाय. बोठे याच्यासह इतर तीन आरोपींनी दुय्यम कारागृहात माेबाइलचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान दुय्यम कारागृहात असलेल्या बोठेसह इतर दोन आरोपींवर मोबाइलचा … Read more