हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला,पंचनामे करण्याची मागणी
अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- तौक्ते वादळाचा फटका ग्रामीण भागालाही बसला आहे.वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे फळबाग उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळत आहे. जोरदार वाऱ्यामुळे डाळिंब, आंबा, निमोनी आदी झाडांची फळे गळून पडले आहेत. वेगवान वाऱ्यामुळे फळझाडे उन्मळून पडली आहेत. आंबा पीक केशर, हापूस, लंगडा या जातींचे काढणीस आलेली फळे वाऱ्यामुळे गळून पडले आहेत. … Read more