Cow Farming Tips : गाई-म्हशींचे दूध वाढवण्यासाठी करा या उपायोजना ; फायदाच होणार
Cow Farming Tips : भारतात शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालनात प्रामुख्याने गाई म्हशींचे संगोपन केले जाते. गाई म्हशींचे संगोपन हे विशेषता दुग्ध उत्पादनासाठी होते. मात्र दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेकदा पशुपालक चुकीच्या पद्धतींचा अवलंब करतात. बाजारात येत असलेल्या वेगवेगळ्या इंजेक्शनचा वापर करून जनावरांचे दूध वाढवले जाते. यामुळे निश्चितच सुरुवातीला दुग्धोत्पादनात वाढ … Read more