Post Office RD : होय! पोस्ट ऑफिस आरडीवर घेऊ शकता कर्ज, जाणून घ्या नियम…

Post Office RD

Post Office RD : FD प्रमाणे, RD हे देखील गुंतवणुकीचे उत्तम साधन मानले जाते. FD मध्ये तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागते, तर RD मध्ये तुम्हाला ठराविक कालावधीसाठी ठराविक रक्कम मासिक भरावी लागते, नंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला व्याजासह आरडी पैसे मिळतात. तुम्हाला पोस्ट ऑफिस आणि बँक या दोन्ही ठिकाणी आरडी म्हणजेच आवर्ती ठेव खाते उघडण्याची सुविधा … Read more

Loan Apply : ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला झटका, आता कर्जावर भरावा लागणार पूर्वीपेक्षा जास्त EMI !

UCO Bank

UCO Bank : तुम्हीही भविष्यात बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या UCO बँकेने सर्व कालावधीसाठी निधी आधारित कर्ज दर (MCLR) मध्ये वाढ केली आहे. बँकेतील MCLR दर 0.5% ने वाढवला आहे. याचा अर्थ आता बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे आणि … Read more

Home Loan : अर्रर्र.. RBI चा गृहकर्जधारकांना मोठा झटका, जाणून घ्या नवीन नियम

Home Loan

Home Loan : गृहकर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. समजा आता तुम्हीही गृहकर्ज घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण नुकतेच आरबीआयने नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहेत. या तत्वानुसार गृहकर्ज घेणार्‍यांना खूप मोठा झटका बसला आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती. नवीन नियमांनुसार समजा व्याजदरात बदल झाला तर कर्जदारांना निश्चित दराच्या … Read more

Home Loan : महागाईच्या जमान्यात घर घेण्याचा विचार करताय?; ‘ही’ बँक देतेय स्वस्तात कर्ज !

Home Loan

Home Loan : अलीकडच्या काळात महागाई प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत RBI पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करू शकते. यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होऊ शकतात. पण आता तुमच्याकडे स्वस्तात गृहकर्ज मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. होय, SBI कडून गृहकर्जावर सवलत मिळण्यासाठी आता फक्त दोनच दिवस उरले आहेत. गृहकर्जावर ग्राहक 0.55% पर्यंत सूट घेऊ … Read more

Jagat Seth : कोण होते जगतशेठ? इंग्रजही घ्यायचे कर्ज, पण एक चूक पडली महागात

Jagat Seth

Jagat Seth : भारतातून सोन्याचा धूर निघत होता असे पूर्वी म्हटलं जात होते. तुम्ही देखील हे ऐकलं असेल. परंतु कोणत्या श्रीमंत लोकांमुळे देशाला हा दर्जा मिळाला होता?अनेकांना याबद्दल कसलीच माहिती नाही. देशात असा एक व्यक्ती होता जो इंग्रजांना कर्ज देत होता. ज्यांच्याजवळ इतका पैसा होता, सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंग्रज शासक बनून नाही तर व्यापारी बनून … Read more

Home Loan : गृहकर्जाची करू नका काळजी! वापरा ‘ही’ पद्धत, लवकर व्हाल कर्जातून मुक्त

Home Loan

Home Loan : सध्याच्या काळात पगारदार व्यक्तीला कोणतीही मालमत्ता किंवा प्रॉपर्टी खरेदी करायचे असेल तर कर्ज घ्यावे लागते. खरंतर मालमत्ता खरेदी करणे ही एक मोठी आणि दीर्घकालीन गुंतवणूक असून त्यामधील पैसाही इतर गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त असतात. तसेच या खरेदी केलेल्या मालमत्तेमधून मिळणाऱ्या परताव्याची अपेक्षा खूप जास्त आहे, हे बर्‍याच अंशी सत्य आहे. परंतु वाढत्या व्याजदरामुळे … Read more

Loan Tips : ऑनलाइन कर्ज घेताय? मग, लक्षात ठेवा ‘या’ 9 महत्वाच्या गोष्टी !

Loan

Loan : आजकालच्या या डिजीटल जगात सर्वकाही ऑनलाईन झालं आहे. मग ते इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाईन खरेदी असोत किंवा स्वादिष्ट खाद्यपदार्थ खाणे असो. सर्वकाही काही आपण एका क्लिकवर घरबसल्या मागवू शकतो, अशातच आता लोक घेणेही खूप सोपे झाले आहे. आपण घरबसल्या लोन देणाऱ्या ॲपद्वारे ते सहज घेऊ शकतो. पण अशावेळी आपल्याला जोखमीचाही सामना करावा लागतो. अशावेळी … Read more

Personal Loan : वैयक्तिक लोन काढायचं, मग ‘हे’ वाचाच, नाहीतर…

Personal Loan

Personal Loan : आपत्कालीन परिस्थितीत, जेव्हा अचानक पैशाची गरज भासते तेव्हा आपण वैयक्तिक कर्ज घेतो. सर्व बँकांकडून तुम्हाला वैयक्तिक कर्जाची सुविधा मिळते. बहुतेक बँकांमध्ये, कर्जाची परतफेड करण्याचा किमान कालावधी 5 वर्षे आहे. पण काहीवेळेला तुम्हाला बँकाकडून वैयक्तिक कर्ज नाकारले जाते. अशातच तुम्ही देखील वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे फार … Read more

Loan EMI : ‘या’ बँकांनी ग्राहकांना दिला झटका; वाढवला EMI चा हफ्ता; जाणून घ्या सविस्तर…

Loan EM

Loan EMI : या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये, बऱ्याच बँकांनी ग्राहकांना व्याजाच्या रकमेत वाढ करून धक्का दिला आहे. या यादीत देशातील मोठ्या बँकांचा समावेश आहे, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडियासह भारतातील सर्वोच्च बँकांनी निधी आधारित कर्ज दर (MCLR) वाढवले ​​आहेत. जर तुम्हीही या बँकांकडून कर्ज घेतले असेल, तर … Read more

Banks Increased EMI : बँक ऑफ बडोदासह ‘या’ बँकांनी ग्राहकांना दिला झटका; खिशावर पडणार भार !

Banks Increased EMI

Banks Increased EMI : बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेसह अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी निधी-आधारित कर्ज दरांची किरकोळ किंमत (MCLR) 10 बेस पॉईंट्सपर्यंत वाढवली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपला पॉलिसी रेट 6.50 टक्के कायम ठेवला असला, तरी बँकांनी ग्राहकांवरचा बोजा वाढवला आहे. MCLR हा कर्ज देताना बँकांकडून आकारलेला किमान … Read more

Farmer Loan : स्टेट बँक शेतकऱ्यांना देते 3 लाख रुपये कर्ज! कसे ते वाचा….

sbi kisan credit card

Farmer Loan :- शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्ज वेळेवर मिळणे याला खूप महत्त्व आहे. कारण अगोदरच अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावते. त्यामुळे शेतीच्या पुढील हंगामाची तयारी करिता आणि कुटुंबा करीता देखील पैशांची निकड भासते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात पैसा उपलब्ध होतो. परंतु बऱ्याचदा बँकेचा आडमुठेपणा यामध्ये नडतो … Read more

Bank Loan : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बँकेच्या कर्जावर मिळतेय खास सवलत, होईल आर्थिक बचत

Bank Loan

Bank Loan : सध्या कोणाला कधी पैशांची गरज पडेल हे सांगता येत नाही. अनेकदा प्रत्येकाकडे पैसे असतातच असे नाही. काहीजण पैसे नसल्यास मित्रांकडून किंवा कंपनीकडून पैसे उधार घेत असतात. परंतु काहीवेळा अनेकांची फसवणूक होते. तर काहीजण बँकेकडून कर्ज घेत असतात. मात्र बँक कर्ज घेण्यासाठी प्रोसेसिंग फी आकारत असते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसतो. जर तुम्ही … Read more

या तरुणाला टोमॅटोने बनवले लखपती आणि घेतली एसयुव्ही कार! पण लग्नाचे काय?…..

success story

सध्या टोमॅटोमुळे लखपती आणि करोडपती झालेल्या शेतकऱ्यांच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रांच्या रकान्यांमध्ये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पहात आणि वाचत आहोत. टोमॅटोचे दर या हंगामामध्ये प्रचंड प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला परंतु शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होताना दिसून येत असून खरंच शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळाल्याचे सध्या चित्र आहे. तब्बल दोन हजार रुपये प्रति … Read more

नितीन देसाईंना कर्ज देणारी एडलवाईज एआरसी कंपनीची पार्श्वभूमी काय? काय काम करते ही कंपनी?

nitin desai

नितीन चंद्रकांत देसाई हे भारतातील एक प्रसिद्ध कला दिग्दर्शक तसेच प्रोडक्शन डिझायनर, चित्रपट व दूरदर्शन निर्माता होते. त्यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील काम अतिशय उल्लेखनीय असे होते. 1999 मध्ये प्रदर्शित झालेला हम दिल दे चुके सनम, 2001 मध्ये प्रदर्शित झालेला लगान, 2002 मधील देवदास, 2008 यासाठी प्रदर्शित झालेला जोधा अकबर आणि 2015 मध्ये प्रदर्शित … Read more

Loan Against FD : पैशांची गरज असल्यास एफडी मोडणे योग्य आहे का? वाचा सविस्तर…

Loan Against FD

Loan Against FD : बचत ही काळाची गरज आहे. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतणूक करणे फार महत्वाचे आहे. जीवनात असे अनेक टप्पे येतात जेव्हा आपल्याला मोठ्या निधीची गरज भासते. अशावेळी केलेली गुंतवणूकच आपल्या कामी येते. भविष्यात आपल्याला पैशांची गरज असली तर आपल्याकडे मुख्यतः दोन पर्याय असतात, एक म्हणजे भविष्यासाठी केलेली एफडी मोडणे किंवा लोन घेणे. … Read more

Loan Information: ग्रामीण बँक देते सर्व प्रकारची कर्जे! अशापद्धतीने करा घरबसल्या ऑनलाईन अर्ज

gramin bank loan

Loan Information:  भारत देश खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते व या लोकसंख्येचा प्रमुख व्यवसाय हा कृषी आणि कृषी आधारित इतर व्यवसाय आहेत. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्यात येते. खेड्यांचा विकास झाला तर पर्यायाने देशाचा विकास होतो हे सूत्र खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील … Read more

Loan : ‘या’ बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का! कर्जाच्या व्याजात झाली बंपर वाढ, वाचा संपूर्ण माहिती

Loan

Loan : बँक खाते खूप गरजेचे आहे. याचा वापर शाळा, महाविद्यालये तसेच इतर आर्थिक कामात देखील होतो. बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सुविधा घेऊन येत असते. ज्याचा फायदा बँकेच्या ग्राहकांना खूप होतो. हे लक्षात घ्या की प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असते. तसेच त्यांच्या सुविधा देखील वेगळ्या असतात. परंतु काही बँकांच्या ग्राहकांना खूप मोठा धक्का बसला आहे. … Read more