Lumpy Skin Disease : लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने जनावरांचे बाजार बंद; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
Lumpy Skin Disease : शेवगावच्या पूर्व भागासह तालुक्यात जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेवगाव बाजार समिती तसेच उपबाजारामध्ये भरविण्यात येत असलेला जनावरांचा आठवडे बाजार शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकनाथराक कसाळ यांनी बोधेगाव मार्केट कमिटीमध्ये बोलताना दिली. जनावरांमधील लम्पी आजाराने काही काळ धुमाकूळ घातल्यानंतर पुन्हा आजाराने … Read more