Land Measurement: जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा लागतो? किती आहेत जमीन मोजणीचे प्रकार? किती लागतात पैसे? वाचा माहिती

land mesurement

Land Measurement:- जमिनी विषयी दोन शेतकऱ्यांमध्ये किंवा दोन भावा भावांमध्ये देखील अनेक मुद्द्याला धरून वाद होतात. यामध्ये शेती रस्ता, शेतीच्या बांधावरून,एखाद्याच्या शेतामध्ये अतिक्रमण इत्यादी  मुद्द्यांना धरून बऱ्याचदा वाद उद्भवतात व कधी कधी हे वाद कोर्टाच्या दारात देखील जातात. यामध्ये जर आपण जमिनीची हद्द किंवा बांध कोरणे याबाबत जर काही वाद असेल तर मात्र जमिनीची मोजणी … Read more

शेततळ्यासाठी अनुदान अर्ज सुरू! वाचा अर्ज कसा करावा? पात्रता आणि बरच काही…

magel tyala shettale yojana

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेती करिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात व या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. यामध्ये जर आपण महाराष्ट्र राज्य सरकारच्या अनेक योजनांचा विचार केला यामध्ये मुख्यमंत्री कृषी शाश्वत योजनेच्या माध्यमातून अनेक वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. यात मुख्यमंत्री कृषी शाश्वत योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ … Read more

Pune-Nashik Expressway: पुणे ते नाशिक हे अंतर होईल कमी! पुणे-नाशिक महामार्गात केले जाणार ‘हे’ बदल, वाचा या महामार्गाचा रूट मॅप

pune-nashik expressway

pune-Nashik Expressway:- महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी पुणे आणि वेगाने विकसित होत असलेले व आयटी शहर म्हणून उदयास येत असलेले नाशिक ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वपूर्ण शहरे आहेत. या दोन्ही शहरांच्या दरम्यान होणारी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर असून अनेक प्रवासी दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. सध्या जर आपण पुणे ते नाशिक हे अंतर पाहिले तर ते साधारणपणे … Read more

Digital Ration Card: ऑनलाइन डिजिटल रेशनकार्ड काढा आणि आधारकार्ड प्रमाणे वापरा! वाचा अर्ज करण्याची पद्धत

digital ration card

Digital Ration Card:- शासकीय कामांकरिता किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरता प्रामुख्याने जे काही आवश्यक कागदपत्र आहेत त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशनकार्ड यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यामध्ये जर आपण रेशन कार्डचा विचार केला तर अंत्योदय योजना किंवा इतर योजनांच्या माध्यमातून स्वस्त धान्य योजनेतून धान्य घेण्यासाठी देखील रेशन कार्ड वापरले जाते हे आपल्याला माहिती आहे. … Read more

Pune Metro News: पुणेकरांचे आणखी मेट्रोचे स्वप्न होणार पूर्ण! पिंपरीपासून ‘या’ ठिकाणापर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा, वाचा माहिती

pune metro

Pune Metro News:- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर हे राज्यातील एक महत्त्वाचे शहर असून वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये पुण्याची गणना होते. यामुळे पुणे शहरात वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत व त्यातीलच महत्वपूर्ण प्रकल्प म्हणजे पुणे मेट्रो होय. पुणे शहरामध्ये मेट्रोचे जाळे विकसित करण्यासाठी … Read more

Old Pension Scheme Update: जुन्या पेन्शनऐवजी ‘हा’ आहे राज्य सरकारचा प्लॅन! लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी होऊ शकते महत्त्वाची घोषणा

old pension scheme update

Old Pension Scheme Update:- राज्यामध्ये सणासुदीच्या कालावधीत आणि काही महिन्यांनी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा जोर धरण्याची शक्यता असून त्यामुळे वातावरण तापेल अशी शक्यता आहे. मागच्या वेळी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणी करिता जो काही संप पुकारण्यात आला होता त्यानंतर देखील  राज्य सरकारच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलली जात नसल्यामुळे आता राज्य … Read more

DA Hike: महाराष्ट्र सरकारची ‘या’ कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! मिळणार 12500 रुपये अग्रीम रक्कम, वाचा माहिती

st employees update

DA Hike:- सध्या सणासुदीचे दिवस असून या दिवसांमध्ये अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक फायदे दिले जातात. अगदी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विचार केला तर महागाई भत्ता वाढीबाबत गेल्या कित्येक दिवसापासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना प्रतीक्षा होती. या विषयीच्या अनेक बातम्या प्रसारमाध्यमातून देखील येत होत्या. परंतु सरकारला काही महागाई भत्तावाढीच्या घोषणे संदर्भात मुहूर्त … Read more

Krushi Yojana: छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेतून मिळेल आता अनेक कृषी योजनांचा लाभ! वाचा याबद्दलचा शासन निर्णय

krushi yojana

Krushi Yojana:- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या दृष्टिकोनातून शेतीला प्रोत्साहित करण्याकरिता राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. शेती क्षेत्राकरिता आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभ्या करण्याकरिता शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत व्हावी म्हणून या योजनांचा खूप मोठा आधार शेतकऱ्यांना मिळतो. कृषी योजनांमध्ये फळबागा पासून ते सिंचन तसेच हरितगृह व शेडनेट सारख्या संरक्षित शेती तंत्रज्ञानाच्या योजना या खूप महत्त्वपूर्ण … Read more

आता कन्या होतील लखपती! काय आहे नेमकी सरकारची ‘लेक लाडकी’ योजना? कसा मिळेल लाभ? वाचा माहिती

lek ladli yojana

महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात असून समाजातील सर्व घटकांचे आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून विकास व्हावा हा या मागचा शासनाचा उद्देश आहे. जर आपण राज्य शासनाच्या अनेक योजनांचा विचार केला तर या कृषी क्षेत्र तसेच व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक भांडवल उभारणी, अनेक प्रकारच्या शैक्षणिक योजनांचा अंतर्भाव यामध्ये आपल्याला करता येईल. … Read more

Mhada News: ‘या’ जिल्ह्यांमध्ये म्हाडाला घरे बांधणे होईल सोपे! मिळणार 70 हेक्टर जमीन, वाचा कोणत्या जिल्ह्यात आहेत जमिनी?

mhada update

Mhada News:- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा आणि सिडको या दोन गृहनिर्माण प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये मुंबई तसेच पुणे व राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये घरे उपलब्ध करून दिली जातात. प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते की स्वतःचे घर असावे. त्यातल्या त्यात पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये घर असण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. परंतु सध्या परिस्थितीला … Read more

7th Pay Commission: जिल्हा परिषदेतील ‘या’ कर्मचाऱ्यांना 1 जुलैची वेतनवाढ लागू! महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

goverment employees

7th Pay Commission:- केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या असतात. बहुसंख्य मागण्या या महागाई भत्ता तसेच घरभाडेबत्त्या संबंधीत असतातच परंतु वेतन वाढ व इतर महत्वाच्या सोयी सवलती व भत्ते इत्यादी बाबतीत देखील असतात. जसे सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता आणि वेतन वाढ महत्त्वाचे आहेत तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील याचा फायदा मिळत … Read more

कधी मिळणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता? का होत आहे विलंब? वाचा महत्वाची माहिती

namo nidhi yojana

शेतकऱ्यांचा विकास आणि त्या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्राचा विकास साध्य करण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. बऱ्याच योजनांच्या माध्यमातून शेतीसंबंधीत अनेक कामे पूर्ण करण्याकरिता अनुदान स्वरूपात आर्थिक मदत शेतकऱ्यांना करण्यात येते. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित कामे करणे सुलभ व्हावीत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा त्यामागचा हेतू आहे. या अनुषंगाने … Read more

महाराष्ट्रात होऊ शकते या नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती! ही आहे संभाव्य नवीन जिल्ह्याची यादी

maharashtra news

महाराष्ट्र निर्मितीमध्ये भाषावर प्रांत रचनेची मागणी खूप महत्त्वपूर्ण ठरली हे आपल्याला माहिती आहे. त्यावेळेस भाषावार प्रांतरचना करण्यात आली तेव्हा मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून एक मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांसह नवीन मराठी भाषेत राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1 मे ला 26 राज्यांसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली व त्यानंतर साधारणपणे वीस वर्षाच्या कालावधीनंतर यामध्ये आणखी … Read more

पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्यांना नाही होणार गर्दीचा त्रास! या उपायोजना ठरतील फायद्याच्या

pune railway station crowd

महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे हे दोन्ही शहरे महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे असून पुण्यावरून मुंबईसाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दररोज प्रचंड प्रमाणात असते. नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने तसेच इतर कारणांमुळे पुणे ते मुंबई दरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होत असते. परंतु यामध्ये खरी अडचण जर पाहिली तर … Read more

उद्योजक होण्यासाठी बँकेकडून कर्ज आणि अनुदान मिळवा! शासनाच्या या योजनेचा लाभ घ्या

cm rojgaar yojana

सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजना समाजातील विविध घटकांकरिता तसेच उद्योग उभारणी करिता पात्र लाभार्थ्यांना अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून राबवल्या जातात. अशा अनेक लाभाच्या योजनांचा फायदा नागरिकांना होत असतो व बरेच नागरिक या माध्यमातून समृद्ध जीवन जगण्याकडे वाटचाल करतात. सरकारच्या योजनांचा विचार केला तर काही योजना या केंद्र … Read more

Mumbai-Nagpur Bullet Train: मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचे स्वप्न होणार साकार! मुंबईकरांना साईदर्शन होईल 1 तासात शक्य

mumbai-nagpur bullet train

Mumbai-Nagpur Bullet Train:- भारतामध्ये भारतमाला परियोजनाअंतर्गत अनेक मोठमोठ्या एक्सप्रेस वे उभारले जात असून यामुळे देशातील अनेक महत्त्वाचे शहरे एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. तसेच संपूर्ण देशातील राज्य व शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास यामुळे मदत होणार आहे. अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रमध्ये देखील अनेक एक्सप्रेस वे प्रस्तावित असून समृद्धी महामार्ग सारख्या काही महामार्गांचे काम आता पूर्ण होत आले … Read more

सरकारी कार्यालयात अधिकारी ते शिपायापर्यंतची पदे भरली जाणार कंत्राटी पद्धतीने! 9 कंपन्यांना देण्यात आला ठेका

goverment decision

सध्या राज्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या विषयी जोरदार वातावरण तयार झाले असताना राज्य सरकारने मात्र सर्व महत्त्वाचे जे काही पदे आहेत ते आता कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर ही पदे भरण्याचा ठेका हा नऊ कंपन्यांना देण्यात आला असून या निर्णयामुळे आरक्षणाच्या मागणीला थेट कात्री लावण्यात आली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला … Read more

7th Pay Commission: राज्य सरकारच्या ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्यात झाली इतकी वाढ, वाचा माहिती

state goverment employees

7th Pay Commission :- सध्या भारताची स्थिती पाहिली तर आगामी काही दिवसांमध्ये देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार असून त्यानंतर देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका देखील येऊ घातल्या आहेत. त्यामुळे साहजिकच देशातील जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून सरकारच्या कडून निर्णय घेतले जातील अशी सध्या परिस्थिती आहे. यामध्ये जर आपण केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केला तर त्यांच्याकरिता देखील काही … Read more