गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ स्टॉकने 74 हजाराचे बनवलेत 1 कोटी, पहा कोणता आहे तो स्टॉक?
Share Market Multibagger Stock : शेअर मार्केट म्हणजेच शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार जर त्यांनी गुंतवणूक केलेल्या कंपनीने चांगली कामगिरी केली तर लाखो रुपयांचा परतावा मिळवतात. शेअर मार्केट मधील गुंतवणूकदार लखपती बनतात. मात्र अनेकदा गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये नुकसान देखील सहन करावे लागते. परंतु जर योग्य अभ्यास करून, वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन योग्य स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली … Read more