PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच मिळणार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता..

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, दिवाळीनंतर देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी खूशखबर आली आहे. दरम्यान, पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून, लवकरच याचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान, 15 नोव्हेंबरला करोडो शेतकऱ्यांना 15व्या हप्त्याची रक्कम मिळू शकते. मात्र तुम्हाला पैसे मिळतील की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला आधी तुमचे … Read more

PNB Offer : पंजाब नॅशनल बँकेची ‘ही’ धमाकेदार ऑफर, कर्जदारांना होणार फायदा..

PNB Offer : बँक पंजाब नॅशनल बँकेने सणासुदीच्या काळात धमाकेदार ऑफर दिली असून, सणांच्या पार्श्वभूमीवर, PNB बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मेगा फेस्टिव्हल बोनान्झा ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांसाठी कर्ज घेणे स्वस्त करण्यात आले असून जाणून घ्या ऑफर बद्दल. दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेने कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी केली असून, या ऑफर अंतर्गत, बँकेने गृहकर्ज, कार … Read more

EFPO : कर्मचाऱ्यांची दिवाळी, लवकरच खात्यात जमा होणार PF, वाचा सविस्तर..

EFPO : दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली असून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये (पीएफ खाते) व्याजाचे पैसे हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही एक पर्वनीच ठरणार आहे. दरम्यान, EPFO ​​ने गुंतवणुकीसाठी 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला होता. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून ती लवकरच पूर्ण होईल. … Read more

Umang App : ‘या’ अँपद्वारे मिळवा अडकलेलं PF चे पैसे, असा करा अर्ज, जाणून घ्या..

Umang App : आपण जिथे काम करतो तिथे आपला पीएफ आपल्या खात्यात जमा केला जातो. आपल्या PF चे हे पैसे अनेकदा अडचणींमध्ये आपल्याला उपयोगी पडतात. मात्र आता आपल्या PF चे हे पैसे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. उमंग अँपच्या मदतीने तुम्ही हे पैसे सहज काढू शकता. कसे ते जाणून घ्या.. ईपीएफओच्या नियमांनुसार, तुमच्या नोकरीची … Read more

Gold Investment : सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, मग हे आहेत सोन्यात गुंतवणूक करण्याचे उत्तम मार्ग..

gold-rate

Gold Investment : सोने हे नेहमीच गुंतवणुकीचे उत्तम साधन राहिले आहे. सोन्यामुळे नेहमीच आर्थिक पाठबळ मिळते. यामुळे अनेकदा पैश्याच्या अनेक समस्या दूर होतात. यामुळे सोन्यामधील गुंतवणूक सर्वांसाठी फायद्याची ठरते. दरम्यान, मात्र सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातील नक्की कोणती गुंतवणूक फायद्याची ठरते. वाचा सविस्तर. गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज-ट्रेडेड फंड) गोल्ड एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) हा सोन्यात … Read more

Business Idea : अल्पश्या रकमेसह सुरु करा ‘हा’ बिजनेस, होईल जबरदस्त फायदा..

Business Idea : जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर, कमी भांडवलामध्ये तुम्ही एक उत्तम व्यवसाय सुरु करू शकता. अगदी अल्पश्या . गुंतवणुकीसह तुम्ही चहापत्तीचा व्यवसाय सुरू करू शकता. जो तुम्हाला कमीत कमी गुंतवणुकीमध्ये उत्तम कमाई करून देतो. जाणून घ्या या व्यवसायाबद्दल. दरम्यान, यासाठी तुम्हाला फक्त 5,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार असून, … Read more

Gold Investment : गुंतवणुकीसाठी सोनं ठरतंय उत्तम पर्याय, मिळेल इतका रिटर्न…

Gold Investment : सोने हा गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय ठरतो. सोने केवळ आर्थिक संकटातच उपयुक्त नाही, तर आपल्याला याच्या गुंतवणुकीमधून उत्तम गुंतवणूकदारांना परतावा देखील मिळतो. यामुळे सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ही अत्यंत फायदेशीर ठरते. दरम्यान, भारतीयांमध्ये सोने खरेदी करण्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे. मात्र फक्त अलंकार म्हणून सोन्याकडे न पाहता गुंतवणुकीच्या दृष्टीने याकडे पहिले तर … Read more

786 Number Note : फक्त दहा रुपयांमध्ये कमवा लाखो रुपये, कसे? वाचा सविस्तर..

786 Number Note : अनेकदा जुन्या नोटा आणि नाण्यांच्या बदल्यात मोबदला मिळत असतो. कारण अश्या जागतिक बाजारपेठेत अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्यामध्ये जुन्या नोटा आणि नाण्यांच्या बदल्यात मोठ्या रकमेची ऑफर दिली जाते. अशीच एक ऑफर सध्या तुम्हाला मिळू शकते. जाणून घ्या याबद्दल. दरम्यान, बाजारामध्ये सध्या 10 रुपयांच्या नोटेची मागणी झपाट्याने वाढत आहे, ज्याच्या बदल्यात तुम्ही … Read more

PM Kisan Samman Nidhi Yojana : शेतकऱ्यांची दिवाळी, लवकर मिळणार सरकारच्या या योजनेचा लाभ..

PM Kisan Samman Nidhi Yojana : देशातील शेतकर्यांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळतो. राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारकडून शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या जातात. यातील एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा 15 वा हप्ता लवकरच मिळणार आहे. जाणून घ्या या योजनेबद्दल. … Read more

Public Provident Fund : हा आहे गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय, व्याजदरासह जाणून घ्या फायदे..

Public Provident Fund : आपल्या भविष्याचा विचार करून आपण अनेकदा गुंतवणुकीचा विचार करत असतो. अनेकदा मुलांचे शिक्षण लग्न किंवा इतर गोष्टींसाठी आपल्याला पैसे बचत करायचे असतात. जर तुम्ही सुद्धा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. जाणून घ्या याबद्दल. दरम्यान, या योजनेअंतर्गत सध्या ७.१% इतका वार्षिक व्याजदर … Read more

Bank FD Rates : खुशखबर, एफडी करण्यासाठी आनंदाची बातमी, लागू होणार हा मोठा नियम, वाचा सविस्तर..

Bank FD Rates : आपल्या पैश्यांची सेविंग व्हावी यासाठी अनेक लोक एफडी करतात. यामुळे अडचणीत आपल्याला ते पैसे उपयोगी पडू शकतात. मात्र आता एफडी संदर्भात एक नवीन नियम लागू केला आहे. ज्याचा फायदा हा अनेकांना होऊ शकतो. जाणून घ्या या नियमांबद्दल. तुम्ही जर मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवले असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह … Read more

Loan Payment : कर्जाचं आहे टेंशन, तर EMI भरण्यासाठी या टिप्स ठेवा लक्षात, होतील हे फायदे..

Loan Payment : पैश्याच्या कमतरतेमुळे आपण कर्ज घेतो. त्यामुळे आजकाल कर्ज घेणे ही फार सोपी गोष्ट झाली आहे. मात्र अवघड आहे ते कर्ज घेतल्यानंतर EMI चा परतावा करणे. ज्यामुळे अनेकांना खूप त्रास होतो. तर जाणून घ्या कर्जाचा परतावा करण्याच्या काही सोप्या टिप्स. EMI चा दबाव कर्ज घेतल्यावर रक्कम तर येते, पण काही काळानंतर आपण पुन्हा … Read more

UPI Now Pay Later Service : RBI कडून मोठी भेट, आता झिरो बॅलेन्सवरही करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या सविस्तर..

UPI Now Pay Later Service : आजकाल प्रत्येकजण डिजिटल पेमेंटचा अवलंब करत आहे. यासाठी यूपीआय वापरणे आवश्यक झाले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर काळानुसार बदलत आहे. त्याच वेळी, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून अनेक नवीन सुविधा देखील सुरू केल्या जातात. आता झिरो बॅलेन्स असला तरी पेमेंट करता येणार आहे. जाणून घ्या या सेवेबद्दल  … Read more

Women Business Idea: महिलांनो! घरी बसून लाखो रुपये कमवायचे असतील तर सुरू करा हा व्यवसाय, वाचा ए टू झेड माहिती

beuty parlour business

Women Business Idea :- बऱ्याचदा व्यवसाय म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येते ती त्याकरता लागणारी जागा तसेच टाकावी लागणारे भांडवल इत्यादी होय. परंतु असे अनेक व्यवसाय आहेत की ते आपल्याला अगदी घरात बसून चांगल्या प्रकारे आर्थिक नफा मिळवून देऊ शकतात. एवढेच नाही तर कमीत कमी भांडवल याकरिता लागत असते. त्यातल्या त्यात महिला वर्गाचा विचार केला तर … Read more

Top 5 SBI Mutual Fund : एका महिन्यात एफडी प्रमाणे रिटर्न्स, गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय !

Top 5 SBI Mutual Fund

Top 5 SBI Mutual Fund : मागील काही वर्षांपासून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक खूप वेगाने वाढत आहे. बरेच गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. कारण म्युच्युअल फंडातील परतावा इतर गुंतवणुकींपेक्षा खूप जास्त आहे. दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशाच काही म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना काही कळताच श्रीमंत केले आहे. म्युच्युअल फंडांचे वैशिष्ट्य … Read more

दररोज 2 ते 3 हजार रुपये कमवायचे तर फक्त हे काम करा! नाही पडणार कधीच पैशांची चणचण

outdoor pizza business

कुठल्याही प्रकारच्या व्यवसायाची निवड करताना प्रामुख्याने भांडवल आणि त्या व्यवसायातून मिळणारा नफा याचा प्रामुख्याने विचार केला जातो. जर आपण व्यवसायांची यादी पाहिली तर कमीत कमी गुंतवणुकीमध्ये खूप चांगल्या प्रकारे नफा देणारे अनेक व्यवसाय आहेत. जे अगदी कमीत कमी जागेमध्ये आणि अगदी वीस ते तीस हजार रुपये भांडवल टाकून देखील सुरू करता येतात. त्यामुळे एखाद्या नवीन … Read more

Sukanya Samrudhi Yojana : वापरा ही पद्धत आणि तपासा तुमच्या मुलीच्या सुकन्या समृद्धी खात्यातील जमा रक्कम

sukanya samrudhi scheme

Sukanya Samrudhi Yojana :- मुलीच्या आर्थिक भविष्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही खूप महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून वयाच्या दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीच्या नावावर तुम्ही या योजनेत खाते उघडू शकतात. या योजनेचा परिपक्व कालावधी हा 21 वर्षाचा असून यामध्ये तुम्हाला पंधरा वर्षापर्यंत पैसे भरणे गरजेचे असते. सध्या या योजनेत पैसा … Read more