Monsoon Update: पंजाबरावांचा सुधारित अंदाज आला रे…..! ‘या’ जिल्ह्यात आजपासून जोरदार पावसाचे आगमन; वाचा संपूर्ण डिटेल्स
Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वत्र मोसमी पावसाची (Monsoon News) हजेरी बघायला मिळत आहे. खरं पाहता महाराष्ट्रात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाल्यानंतर जवळपास पंधरा दिवस राज्यात मौसमी पाऊस (Rain) गायब झाला होता. मात्र तदनंतर म्हणजेच जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आणि तेव्हापासून जवळपास रोजच राज्यात पावसाचे आगमन बघायला मिळत आहे. … Read more