Mumbai News : बेस्ट सेवा कोलमडली ! बेमुदत कामबंद आंदोलनामुळे एक हजाराहून अधिक बसेस आगारातच
Mumbai News : अत्यंत कमी वेतन त्यात वाढत्या महागाईची भर पडल्याने कुटुंबाची दैनंदिनी चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे वेतनात वाढ व इतर प्रमुख मागण्यांसाठी बेस्टमधील कंत्राटी चालकांनी गेल्या सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. लेखी आश्वासन मिळेपर्यंत मागे हटायचेच नाही, असा निर्धार कंत्राटी चालकांनी केला आहे. बेमुदत कामबंद आंदोलनामुळे एक हजाराहून अधिक बसेस आगारातून बाहेर … Read more