सचिन वाजेने मनसुख हिरेनच्या हत्येसाठी प्रदीप शर्माला दिले इतके लाख रुपये

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरण चांगलेच गाजले होते. मुंबई पोलीस (Mumbai Police) अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. उद्योजक मनसुखच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचे निलंबित अधिकारी सचिन वाजे यांच्याकडून ४५ लाख रुपये देण्यात आल्याचे सांगत राष्ट्रीय तपास यंत्रणेने … Read more

बिग ब्रेकिंग : राज ठाकरेंच्या घराची सुरक्षा वाढवली

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानबाहेर (Residence) कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता. तसेच न बंद केल्यास दुप्पट आवाजात हनुमान चाळीस (Hanuman Chalisa) लावण्याचा आदेश त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई … Read more

“बिनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा”

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे वारंवार महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते आणि मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) आरोप करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध किरीट सोमय्या असे टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला … Read more

“सोमय्या देश सोडून पळून जाऊ शकतात, भाग सोमय्या भाग…”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोपांचा अंक काही नवा नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोपसत्र सुरु आहे. संजय राऊत यांनी INS विक्रांतसाठी (INS Vikrant) गोळा केलेल्या निधीत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neel Somaiya) या … Read more

पोलीस असल्याचे भासवून हॉटेल व्यावसायिकांना असे काही केल्यास….

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नगर जिल्ह्यात एम एच-01 या स्कार्पिओ वाहनातून मुंबई पोलीस असल्याचे भासवून पैशाची मागणी,दारू बॉक्स हॉटेल मधून घेऊन जात असल्याचे समजले आहे. याबाबत काही बाबी निदर्शनास आल्यास राहुरी पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क करण्याचे आवाहन राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी केले आहे. राहुरी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सोशल … Read more