मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! नांदेड, छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कस असणार वेळापत्रक?
Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की, दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने एका विशेष गाडीचे नियोजन केले आहे. ही गाडी मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खास ठरणार आहे. या गाडीचा मनमाड व … Read more