Successful Farmer: जाधव बंधूचा नांदच खुळा…! डाळिंब शेतीने उघडले यशाचे कवाड..! परदेशात निर्यात होतो डाळिंब, लाखोंची करताय कमाई

Successful Farmer: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) म्हणून का ओळखला जातो, कारण की आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेती (Farming) क्षेत्रावर अवलंबून आहे. मात्र हे जरी शास्वत सत्य असले तरी देखील देशातील शेतकऱ्यांची (Farmer) अर्थव्यवस्था ही आजच्या घडीला खूपच हालाखीची असल्याचे बघायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात शेतकरी बांधवांना सातत्याने तोटा सहन … Read more

Maharashtra Weather : मान्सून चे धुमधडाक्यात आगमन, मात्र काही जिल्हे कोरडेच; जाणून घ्या कधी पडणार पाऊस

Maharashtra Weather : यंदाच्या हंगामात मान्सून (Monsoon) केरळमध्ये (Kerala) वेळे आधीच दाखल झाला आहे. तसेच महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागात देखील मान्सून ने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. मात्र काही जिल्हे अजूनही मान्सून च्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. बुधवारीही महाराष्ट्रात पावसाची (Rain) प्रक्रिया सुरू राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नियमित पाऊस पडत असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला … Read more

भावांनो नांदखुळा कार्यक्रम!! दोन दोस्तांनी जिरेनियम शेतीच्या माध्यमातून केली तब्बल 25 लाखांची कमाई, वाचा सविस्तर

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmers) काळाच्या ओघात आता शेती व्यवसायात (Farming) मोठा अमूलाग्र बदल करत आहेत. विशेष म्हणजे शेतीमध्ये केलेला हा बदल शेतकऱ्यांसाठी फायद्याचा देखील सिद्ध होत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना शेती व्यवसायात बदल करण्याचा सल्ला देतात. पीक पद्धतीत बदल केला आणि बाजारात जे विकते तेच पिकवले तर निश्चितच शेतकऱ्यांना मोठा … Read more

Successful Farmer: नाशिकचा ‘हा’ पट्ठ्या रेशीम शेतीतुन कमवीत आहे महिन्याकाठी लाखों, वाचा शेतकऱ्याची यशोगाथा

Successful Farmer: नाशिक (Nashik) नाव ऐकलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते द्राक्षांच्या बागांचे (Grape Orchard) मनमोहक दृश्य. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे आणि कांद्याचे उत्पादन (Onion Production) घेतले जाते. यामुळे नाशिक जिल्ह्याला वाईन सिटी तसेच कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते. मात्र याचं जिल्ह्यातील एका अवलिया शेतकऱ्याने विकासाचा नवा मार्ग शोधत रेशीम शेतीच्या (Silk … Read more

IMD Alert : आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील या भागात आजपासून होणार मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात

IMD Alert : मान्सून (Monsoon) केरळ (Kerala) मध्ये दाखल झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच एक महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्रात (Maharashtra) देखील मान्सून वारे वाहू लागले आहे. त्यामुळे लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. सोमवारपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता असल्याने महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon) आता उष्णतेपासून दिलासा कायम राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) … Read more

अहमदनगर ब्रेकींग: नाशिकच्या विशेष पथकाची अहमदनगरमध्ये मोठी कारवाई; दीड कोटीचा…

AhmednagarLive24 :स्टीलची वाहतूक करणार्‍या वाहनांमधून स्टीलची चोरी करून ते काळ्याबाजारात विक्री करण्याच्या दोन ठिकाणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाने छापेमारी केेेली. या कारवाईत तब्बल दीड कोटी रूपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 14 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. … Read more

Onion Export : नांदगावचा कांदा दुबई वारीला!! शेतकऱ्याची मेहनत आली फळाला

अहमदनगर Live24 टीम, 06 मे 2022 Krushi news :- कांदा म्हटलं कि सर्वप्रथम आठवतो तो कांदा नगरी (Onion Godown) म्हणून नावारूपाला आलेला नाशिक जिल्हा. देशात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन (Onion Production) घेतले जाते मात्र त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राच्या एकूण उत्पादनात मात्र नाशिक जिल्ह्याचा (Nashik) रुतबा हा आजही कायम आहे. उत्पादनात असो किंवा … Read more

नाशिकमधील माजी पोलिस आयुक्तांचा तो आदेश नव्या आयुक्तांकडून रद्द

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :-नाशिकचे माजी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्यांसंबंधी काढलेला आदेश नवे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी रद्द केला आहे. नाशिक शहरात स्वतंत्र आदेशाची गरज दिसत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल, असे म्हणत नाईकनवरे यांनी जुना आदेश रद्द केला आहे. बदली होण्याआधी १७ एप्रिल रोजी पांडेय … Read more

आता द्राक्ष बागेला बदलत्या वातावरणाची भिती नाही; राज्य सरकारचे संरक्षित शेतीसाठी प्रयोग सुरू

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022Krushi news  :- द्राक्ष बागेचे अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्याचा परिणाम उत्पादनावर होत असून यंदा नुकसानीची तीव्रता दरवर्षी पेक्षा अधिक असल्याने राज्य सरकारने संरक्षित शेतीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रोयोगिक तत्वावर यंदा 100 हेक्टरावरील द्राक्ष बागांना प्लॅस्टिक अच्छादन करण्याचा प्रयोग करणार आहे. हा … Read more

परजिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणारे अट्टल चोरटे सापडले पोलिसांच्या तावडीत

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime:- श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणार्‍या अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. हे चोरटे पुणे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर येथून दुचाकी चोरण्याचं काम करत असत. दरम्यान याप्रकरणातील दोघा आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर येथील अक्षय गाडेकर यांच्याकडून पोलिसांनी नंबर नसलेली मोटारसायकल … Read more

आठ लाखांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ; पाचजणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-   राहुरी तालुक्यातील विवाहित तरुणीचा नाशिक येथे तिच्या सासरी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात प्रतिक्षा राहुल मंडलिक हिच्या फिर्यादीवरून पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपी पती राहुल कैलास मंडलिक, सासू सुरेखा कैलास मंडलिक, सासरा कैलास दगूजी मंडलिक, नणंद ज्योती सुधीर सोनवणे, नंदई … Read more

माँलमध्ये वाईन विक्रीला परवानगी ! पण कुठे मिळणार ? वाचा अटी…

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- राज्य शासनाने द्राक्ष आणि फळांपासुन तयार केलेली वाईन आता १ हजार स्वेअर फुट पर्यंत जागा असलेल्या माँलमध्ये विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, सांगली, नागपुर, उस्मानाबाद येथील वाईन इंडस्ट्रीमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. राज्य शासनाच्या निर्णयामुळे वाईन प्रेमींना खरेदीसाठी लिकर शाँपची पायरी चढावी लागणार नाही. … Read more

महत्वाची बातमी ! लस घेतली नसेल तर तुम्हाला रेशन मिळणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लसीकरण नसेल तर रेशन मिळणार नाही, लवकरच नाशिकमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाच्या दैनंदिन … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जागीच ठार झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे घडली आहे. मंगळवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.(Ahmednagar Accident) याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरील कर्जुले पठार येथे महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच … Read more