Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का ! मुंबई न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी
Navneet Rana : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. बनावट प्रमाणपत्र प्रकरणी मुंबई न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात न्यायालयाने हे वॉरंट जारी केले आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी बनावट जात प्रमाणपत्र बनवून अमरावती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत … Read more