कपडे, घड्याळ सर्व काही कार्यकर्त्यांकडून मिळत, मग खासदार लंके आपल्या पगाराचे करतात काय? स्वतःच दिल उत्तर
MP Nilesh Lanke : अहिल्या नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके हे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या वक्तव्यामुळे निलेश लंके प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने झळकत असतात. दरम्यान निलेश लंके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार लंके यांनी आपल्याला कपड्यांपासून ते घड्याळापर्यंत सर्वकाही कार्यकर्त्यांकडून मिळतं असा दावा केला आहे. … Read more