Diwali Sale : दिवाळी धमाका! अल्टो कार मिळतेय 2 लाख रुपयांहूनही अधिक स्वस्त आणि 3 फ्री सर्व्हिसिंग
Diwali Sale : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक ऑटोमोबाईल (Automobile) कंपन्यांनी कारवर ऑफर्स (Offers) लावल्या आहेत. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गाड्यांवर मोठी सूट दिली जात आहे. मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) अल्टो गादीवर देखील बंपर सूट दिली जात आहे. २ लाखांहूनही अधिक स्वस्त मिळत आहे अल्टो कार. दिवाळी सणाच्या ऑफरचा एक भाग म्हणून मारुती अनेक नवीन गाड्यांवर चांगली … Read more