OnePlus 10R : वनप्लसच्या ‘या’ दमदार फोनवर मिळतेय बंपर ऑफर, होईल हजारो रुपयांची बचत; वाचा सविस्तर
जर तुम्ही कमी किमतीत OnePlus 10R हा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. Amazon सेल तुमच्यासाठी आहे. या सेलमधून तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. OnePlus 10R : वनप्लस या स्मार्टफोन निर्माता कंपनीने आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन म्हणजे OnePlus 10R हा मागील वर्षी म्हणजे एप्रिलमध्ये लॉन्च केला होता. कंपनीकडून हा … Read more