Onion Price: बाजारपेठेत तुमच्या कांद्याला चांगला भाव पाहिजे? मग ही माहिती वाचाच

onion processing business

Onion Price:- कांदा म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येतो तो नाशिक जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठा देखील नाशिक जिल्ह्यातच आहेत व कांद्याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यातच होते. त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर सारख्या जिल्ह्यात देखील कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते व आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कांदा लागवड आता शेतकरी करू लागलेले आहेत. संपूर्ण भारताचा … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला हंगामातील सर्वोच्च भाव, जाणून घ्या काय भाव मिळाला?

Onion Market Price

Onion Market Price : गेल्या काही दशकापासून राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा तसेच सुलतानी संकटाचा मोठा फटका बसत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे कायमच आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. विशेषता, कांद्याच्या बाबतीत शासनाचे उदासीन धोरण अधिक घातक ठरत आहे. कांदा निर्यातीसाठी केंद्र शासनाने कोणतेच धोरण ठरवलेले नसल्याने याचा सर्वात जास्त फटका … Read more

बीआरएसचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कांदा ‘इतक्या’ विक्रमी भावात तेलंगणात विक्री करणार, वाचा….

Onion Price

Onion Price : राज्यातील कांदा उत्पादक गेल्या 2 वर्षांपासून कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने संकटात सापडले आहेत. कांद्याला मात्र दीड ते तीन रुपये प्रति किलो पर्यंतचा दर मिळत आहे. म्हणजेच रद्दीपेक्षाही कमी दरात कांदा विकला जात आहे. यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. खरीप हंगामातील लाल कांदा देखील खूपच कमी भावात विक्री झाला आहे आणि … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ एका कारणामुळे कांद्याच्या दरात येणार तेजी, किती वाढणार भाव? वाचा….

Onion Price Will Increase : महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कांदा या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. राज्यातील नासिक, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याव्यतिरिक्त खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातही कांदा लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील इतरही विभागात कमी-अधिक प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. मात्र … Read more

यंदा उन्हाळी कांद्याच्या दरात वाढ होणार का? काय राहणार भविष्यातली परिस्थिती, वाचा…

Onion Price

Onion Price : खरीप 2022 हंगामातील लाल कांदा शेतकऱ्यांसाठी चांगलीच डोकेदुखी सिद्ध झाला. गेल्या हंगामातील लाल कांदा खूपच कवडीमोल दरात विक्री झाला आहे. लाल कांदा मात्र पाचशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल दरात विकावा लागला आहे. काही ठिकाणी तर याहीपेक्षा कमी दर लाल कांद्याला मिळाला. अगदी एक ते दोन रुपये प्रति किलो या भावात देखील … Read more

यंदा उन्हाळी कांदा शेतकऱ्यांना बनवणार मालामाल! ‘या’ कारणामुळे दरात तेजी राहू शकते, जाणकारांचा अंदाज

Kanda Anudan 2023

Summer Onion Price Hike : सध्या कांद्याच्या मुद्द्यावरून राजकारण अन समाजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांकडून राज्य शासनावर हल्लाबोल केला जात आहे. बळीराजा देखील मोठा आक्रमक झाला आहे. आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणेल असं म्हणत बळीराजाने आपली भावना व्यक्त केली आहे. सध्या बाजारात येणाऱ्या कांद्याला पाच ते सहा रुपये … Read more

बातमी कामाची ! नाफेडच्या खरेदीने कांदा दर सुधारणार का? पहा काय म्हणताय तज्ञ

Kanda Anudan 2023

Onion News : कांदा हे महाराष्ट्रासह देशातील बहुतांशी राज्यात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची मात्र आपल्या राज्यात सर्वाधिक लागवड होते यात तीळ मात्र देखील शंका नाही. देशाच्या एकूण कांदा उत्पादनापैकी महाराष्ट्रात जवळपास 43% कांद्याचे उत्पादन होते. यानंतर मध्यप्रदेश राज्यात 16% कांदा उत्पादन होते तर गुजरातमध्ये नऊ टक्के इतके कांदा उत्पादन होत … Read more

अहमदनगरच्या शेतकरी पुत्राने कांद्याच्या प्रश्नासंदर्भात थेट राष्ट्रपतींना घातलं साकडं ! पत्र लिहून केली ‘ही’ मागणी, भावनिक पत्राने अख्खा महाराष्ट्र गार

ahmedanagr news

Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणला आहे. कवडीमोल दरात कांदा विकला जात असल्याने उत्पादन खर्च देखील भरून निघत नाहीये. उत्पादन खर्च तर सोडाच पण वाहतुकीसाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना पदरमोड करून भागवावा लागत आहे. यामुळे कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा वांदा केला असून जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर कांदा उत्पादकांना कर्जबाजारी … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा अंगलट आली! ‘या’ बाजार समितीने कांद्याला कवडीमोल दर दिल्यामुळे थेट व्यापाऱ्याचा परवानाच केला निलंबित, वाचा सविस्तर

Kanda Anudan 2023

Onion News : राज्यात सध्या कांद्याच्या बाजारभावावरून राजकीय वातावरण तापलेल आहे. विपक्ष कडून सत्ता पक्षाने आखलेलं धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत यामुळेच कांद्याला कमी दर मिळत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. दरम्यान तज्ञ लोक देखील कांदा निर्यात बंदी असल्याने सध्या देशांतर्गत कांद्याला कमी दर मिळत असल्याचा दावा करत आहेत. बाजारात कांदा मात्र पाच ते सहा … Read more

Onion Rate : कांदा विकायलाही परवडेना ! पण केंद्र शासनाने ‘हा’ एक निर्णय घेतला तर कांदा दरात होणार विक्रमी वाढ

onion rate

Onion Rate : कांदा हे महाराष्ट्रसह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. मात्र या नाशवंत शेतीमालाला कायमच बाजारभावाचे ग्रहण लागलेलं राहतं. बाजारात योग्य तो दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिक आता परवडत नसल्याचे चित्र आहे. सध्या स्थितीला बाजारात कांदा मात्र पाच ते सहा रुपये प्रति किलो अशा कवडीमोल दारात विक्री … Read more

मायबाप, उघडा डोळे बघा नीट ! 10 पोते कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याला मिळाला 2 रुपयाचा चेक; शेतकरी संतप्त

agriculture news

Agriculture News : भारत हा कृषिप्रधान देश असून या देशाचा बळीराजा हा कणा आहे. हे निश्चितच खरं आहे. मात्र यासोबतच देशाचा कणा हा वारंवार मोडला जात आहे हे देखील शाश्वत सत्य आहे. कोणताही पक्ष आम्ही शेतकऱ्यांसाठी सदैव प्रयत्न करू, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देऊ, त्यांच्यासाठी अनुदान देऊ असं म्हणत असलं तरी देखील वस्तुस्थिती ही आपल्या पुढ्यात … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! अहमदनगर जिल्ह्यात कांदा दरात सुधारणा ; बाजारभाव 2300 रुपयांवर

kanda bajarbhav update

Kanda Bajarbhav Update : कांदा हे महाराष्ट्रातील एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यात नासिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा समवेतचं बहुतांशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. साहजिकच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अवलंबित्व आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून कांदा दरात सातत्याने घसरण होत आहे. महिनाभरापूर्वी 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर कांद्याला … Read more

कांदा करतोय वांदा ! कांद्याला मिळतोय मात्र 650 चा भाव ; बळीराजा संकटात

onion market maharashtra

Onion Market Maharashtra : कांदा उत्पादक शेतकरी बांधव केल्या काही दिवसांपासून मोठ्या संकटात सापडले आहेत. खरं पाहता, ऑक्टोबर महिन्यापासून कांदा दरात सुधारणा झाली होती. सुधारलेले दर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यापर्यंत कायम राहिले. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर मिळत होता. कमाल बाजार भाव तर साडेतीन हजार रुपये प्रति … Read more

Onion Market Price : मध्यप्रदेशमधील कांदा अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा करतोय वांदा ! ‘या’मुळे कांदा दरात होतेय घसरण, अजून घसरणार कांदा….

onion market price

Onion Market Price : महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपूर्वी कांदा विक्रमी दरात विक्री होत होता. कांद्याचे आगार नासिक जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपूर्वी कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटनपर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळू लागला होता. महाराष्ट्रातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 3500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजारभाव मिळाला होता. मात्र, आता अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात … Read more

Maharashtra Onion Rate : दक्षिणेकडील राज्यांमुळे महाराष्ट्राचे शेतकरी परेशान ! 8 दिवसांतच कांदा बाजार भाव शिखरावरून जमिनीवर, कांदा दरवाढ होणार का?

onion market maharashtra

Maharashtra Onion Rate : कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यापासून ते जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांनी कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला होता. ऑक्टोबर मध्ये मात्र कांदा दरात थोडीशी वाढ झाली. संपूर्ण महिना कांदादरातील वाढ कायम होती अन नोव्हेंबरच्या सुरुवातीला कांदा दरात अतिशय विक्रमी आणि या हंगामातील सर्वोच्च बाजारभावाची नोंद झाली. 15 … Read more

Kanda Bajarbhav : खुशखबर ! कांदा कडाडला ; आज ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला तब्बल 5 हजाराचा भाव

kanda bajarbhav update

Kanda Bajarbhav : दिवाळीच्या पर्वावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, आज कांद्याच्या बाजारभावात चांगलीच सुधारणा पाहायला मिळाली आहे. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या बाजार समितीत कांद्याला 3000 रुपये भाव

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल गुरुवारी कांद्याच्या 3093 गोण्यांची आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला 3000 रुपये भाव मिळाला. डाळिंबाला 150 रुपये प्रतिकिलोचा व सोयाबिनला 5300 प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांदा नं. 1 ला 2600 ते 3000 रुपये असा भाव मिळाला. कांदा नं. 2 ला 18.50 ते … Read more