अहिल्यानगरात गावरान कांद्याची आवक वाढली, पण भाव मात्र घसरले, प्रतिक्विंटल मिळतोय एवढे रुपये भाव

Ahilyanagar News: अहिल्यानगर- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गावरान लाल कांद्याची आवक सोमवारी (१२ मे २०२५) ४५,७३५ गोण्यांवर पोहोचली, जी शनिवारच्या तुलनेत १०,००० गोण्यांनी जास्त आहे. मात्र, ही वाढलेली आवक शेतकऱ्यांसाठी सुखद ठरली नाही, कारण कांद्याचे भाव घसरलेले आहेत. लिलावात एक नंबर गावरान कांद्याला प्रतिक्विंटल १,२०० ते १,४०० रुपये भाव मिळाला, तर काही अपवादात्मक … Read more

कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांत नाराजी !

onion prices

केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीचा कांद्याच्या भावावर परिणाम होऊन भाव उतरल्याने कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राहुरी येथील मुख्य आवारात कांदा मोंढ्यावर लिलावास आलेल्या लाल कांद्यास २०० ते ३८०० व गावरान कांद्यास २०० ते ४१०० रुपये भाव मिळाला. लाल कांद्याची ३००१ व गावरान कांद्याच्या ५१९२ गोण्यांची आवक झाली. लिलावास आलेल्या कांद्याचे प्रतवारीनुसार … Read more

कांद्याची अचानक तीव्र टंचाई ! ह्या देशाची भारतातून पुन्हा कांद्याची आयात सुरू

Onion News

Onion Prices : सणासुदीच्या आधी वाढत्या देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्यासाठी नेपाळमधील व्यापाऱ्यांनी भारतातून कांद्याची आयात पुन्हा सुरू केली आहे. भारताने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्यानंतर त्याचा पुरवठा थांबवण्यात आला होता. केंद्र सरकारने कांद्यावर आकारलेल्या ४० टक्के निर्यात शुल्काचा नेपाळवर गंभीर परिणाम झाला. भारताने भाजीपाला निर्यात शुल्क लादल्यानंतर नेपाळमधील व्यापार्‍यांनी सोमवार आणि मंगळवारी कांद्याची … Read more

Big News : कांदा विक्रीप्रकरणी मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल! वाचा…

Big News : भारतात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र कांद्याच्या भावात चढउतार चालूच आहेत. अशातच मोदी सरकारने (Modi Govt) याप्रकरणी एक महत्वाचा निर्णय (Important decision) घेतला आहे. मोदी सरकार दिल्ली आणि गुवाहाटी (Delhi and Guwahati) सारख्या काही शहरांमध्ये बफर स्टॉकमधून (buffer stock) सुमारे 50,000 टन कांदे उतरवणार आहे, जिथे कांद्याच्या किमती (Onion prices) … Read more

कांद्याच्या वाढत्या किमतींवर सरकारची नजर, ऑगस्ट-डिसेंबरमध्ये घेणार हा मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किमती (Onion prices) घसरल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे (Farmers) नुकसान झाले आहे. मात्र आता कांद्याचे दर वाढत (Onion price increase) असताना केंद्र सरकार (Central Goverment) पुन्हा एकदा मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या पदरी निराशा देणार असल्याचे दिसत आहे. कांद्याच्या वाढत्या दारावर केंद्र सरकार लक्ष ठेऊन आहे. कांद्याचे भाव वाढू नयेत यासाठी केंद्र … Read more

Onion prices : कांद्याची चिंता मिटली! शेतकऱ्यांसाठी आता सरकारने उचलले मोठे पाऊल

Onion prices : देशात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. मात्र योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी (Farmer) अडचणीत आला आहे. मात्र याबाबत सरकारने अप्रतिम व्यवस्था केलेली आहे. या आर्थिक वर्षात म्हणजे 2022-23 मध्ये कांद्याचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt) 2.5 लाख टन कांद्याचा साठा तयार केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक करण्याचा … Read more

कांद्याच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Krushi news :- कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून महिन्याभरापूर्वी दोन दिवसाला वाढणारे कांद्याचे दर एका रात्रीत हजारांच्या आत मध्ये येऊन पोहोचले आहेत. बाजारातील कांद्यातील दारातील लहरीपणाचा अनुभव शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना येतच असतो. महिन्याभरापूर्वी 3 हजार रुपये क्विंटलवर पोहचलेला कांदा आता थेट हजाराच्या आतमध्ये आला आहे. तर कांदा नगरी … Read more

कांदा प्रतिक्विंटलला हजार ते दीड हजारांचा भाव

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- करोनाच्या पार्श्वभुमिवर राज्यातील इतर बाजार समित्या बंद असताना राहाता बाजार समिती शेतकरी हितासाठी करोना नियमांचे काटेकोर पालन करत सुरु आहे. कांद्याचा प्रतिक्विंटल दर :- राहाता बाजार समितीत 12 हजार 302 गोणी कांदा आवक झाली. एक नंबर कांद्याला 1 हजार ते 1500 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. कांदा नं.2 ला … Read more

बाजारात कांद्याचे दर तेजीत, असे आहेत किलोचे दर…

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- सरकारने कांदा निर्यातबंदी उठविली असली, तरीही निर्यात अपेक्षेएवढी होत नसल्याने निर्यातबंदी उठवल्याचा कोणताही परिणाम कांदा दरावर झालेला नाही. आजही किरकोळ बाजारात एक किलो चांगल्या कांद्याची विक्री ४० ते ५० रुपये किलो दराने केली जात आहे. तर प्रतवारीला हलका असलेल्या लाल कांद्याची विक्री २५ ते ३० रुपये किलो दराने केली … Read more