Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचा एल्गार ! शिक्षकही सामील होणार संपात
Old Pension Scheme : 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल करण्याऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट बहाल केली पाहिजे अशी मागणी राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. दरम्यान डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात या … Read more