Ahmednagar Crime News : विवाहित जोडप्याची आत्महत्या ‘या’ ठिकाणी घेतला गळफास !

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :-  (Ahmednagar Crime News) एका विवाहीत जोडप्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ गावाच्या शिवारातील वन विभागाचा हद्दीत घडली आहे. या घटनेतील मृत दोघेही विवाहित आहेत. या घटनेतील पुरूष मांडओहोळ (खडकवाडी) येथील व महिला माळवाडी( पळशी )येथील आहेत. दरम्यान वडगाव … Read more

कुकडी प्रकल्पात १८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अक्षरश नद्या नाले दुथडी भरून वाहिले होते. मात्र पुन्हा एकदा वरुणराजाने पाठ फिरवली आहे. यातच अनेक धरणांमधील पाणीसाठी देखील खालावला आहे. कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रात यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी असून, पाणलोट क्षेत्रातील पाऊस ओसरला आहे. कुकडीत यंदा गेल्या … Read more

टाकळी ढोकेश्वर विद्यालयाच्या खेळाडूंची सुवर्ण पदकांला गवसणी

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  देशात सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च कामगिरी करत खेळाडू देशासाठी पदके मिळवत आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंनी देखील सुवर्णकामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना संलग्न युथ गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित युथ गेम्स ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप 2021 स्पर्धेत टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर विद्यालय च्या दोन खेळाडूंनी सुवर्ण पदकांना … Read more

‘त्या’ संपादकाला अटक होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी खोटी बातमी दिल्याच्या आरोपावरून औरंगाबाद येथील एका वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक रविंद्र विठ्ठलराव तहकिक व प्रकाशक अंकुशराव नानासाहेब कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब उर्फ संजय रामनाथ पठाडे यांनी फिर्याद दिली आहे. पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ संपादका विरोधात पारनेर मध्ये गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तोंडी शिक्षकांविषयी अनुदार उद्गार घालून खोटी बातमी देणार्‍या औरंगाबाद येथील लोकपत्र चा संपादक रविंद्र तहकिक याच्या विरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे यांनी हा गुन्हा दाखल केला असून भारतीय दंड विधान … Read more

परिवहन विभागाच्या पारनेर आगारात विश्रांती व भोजन कक्षाचे लोकार्पण

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- राज्य परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त होऊन मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी आजी-माजी कर्मचार्‍यांच्या माध्यमातून पारनेर आगारात कायम स्वरुपी विश्रांती व भोजन कक्ष उभारले. या विश्रांती व भोजन कक्षाचा शुभारंभ राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे यांच्या हस्ते झाला. यावेळी वसंत चेडे, संजय वाघमारे, चंदु चेडे, शेटे महाराज, विजय … Read more

टाकळी ढोकेश्वर येथे चोरटयांनी एटीएम चोरीचा केला प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुक्यातील नगर कल्याण हायवे वरील टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी असणाऱ्या एटीएमची चोरी करण्याचा प्रयत्न झाला. या चोरांनी एटीएम पळविण्यासाठी चार चाकी वाहनाचाही वापर केला. परंतु एटीएम अर्ध्यावर तुटल्याने व मोठा आवाज झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. दरम्यान, एटीएम मधील 28 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित … Read more

बळीराजा हवालदिल ; जिल्ह्यात टोमॅटोचे भाव गडगडले

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लाखो रुपये खर्च करुनही टोमॅटो विक्रीला नेल्यानंतर वाहनखर्चही निघेनासा झाल्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. टोमॅटोचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात हाती येऊ लागले असून, बाजारात आवकही वाढली आहे. मात्र, दर गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. सध्या टोमॅटोला … Read more

नगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातवादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडते आहे. दरम्यान या प्रकरणात राणेंविरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातच नगर जिल्ह्यात देखील राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात … Read more

देवरेंच्या बदलीसाठी महसूल कर्मचारी एकटावले; आंदोलनच सुरूच ठेवणार

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यामुळे नगर जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यातच आता तहसीलदार देवरेंच्या विरोधात तालुक्यातील महसूल कर्मचारी एकटावले आहे. त्यांनी आंदोलन पुकारले आहे. पारनेर तालुक्यातील महसूल कर्मचारी व तलाठी संघटनांनी बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कामकाज ठप्प झाले. एकतर … Read more

तुमचे आंदोलन बंद करा; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तुमच्या बदल्या करू

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  तुम्ही सुरू केलेले आंदोलन बंद करा; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तुमच्या बदल्या करू, अशी धमकी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते काशीनाथ दाते यांनी दिल्याचा आरोप महसूल कर्मचारी संघटनेने बुधवारी केला, तर आपण अशी धमकी दिली नसल्याचे स्पष्टीकरण सभापती दाते यांनी दिले आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली करावी; अन्यथा आमची बदली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नारायण राणेंविरोधात ह्या तालुक्यात गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच पारनेर येथेही शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहकले यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पारनेर पोलिस ठाण्यात जात राणे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास … Read more

चौकशी समितीला ज्योती देवरेंसह अन्य महत्वपूर्ण चौघे अनुउपस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- लोकप्रतीनिधींवर आरोप करत ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. नुकतेच देवरे यांच्यावर होत असल्याच्या अन्याय आणि पिळवणुकीची चौकशी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्या स्तरावर गठीत केलेल्या समितीने सोमवारी 18 व्यक्तींना याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलेले होते. मात्र पहिल्या दिवशी यापैकी 5 जणांनी दांडी … Read more

शिक्षकाने हद्दच केली ! प्राथमिक शिक्षकच झाला वाळू तस्कर…

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक वाळू तस्करी करत असल्याचा धक्कादायक उल्लेख पारनेर तहसीलदारांनी राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. हे शिक्षक तीन वर्षात कधीही शाळेवर गेले नाहीत. या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी तहसीलदार ज्योती देवरे यांनी केली आहे. जिल्हा गौण खनिज अधिकारी … Read more

देवरे यांच्या अडचणीत आणखी वाढ ! कोट्यवधींचा गंभीर आरोप…

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- आमदार नीलेश लंके यांच्यावर ध्वनिफीतीद्वारे विविध आरोप करणाऱ्या तहसीलदार ज्याेती देवरे यांच्या विरोधातील चौकशी अहवाल उजेडात आल्यानंतर अडचणीत सापडलेल्या देवरे यांच्या अडचणीत महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने आणखी वाढ झाली आहे. तसेच अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतुकीबाबत कर्मचाऱ्यांनी कारवाई केलेली वाहने कुठलाही शासकीय दंड वसूल न करता सोडून … Read more

तहसीलदार ज्योती देवरे आल्या पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आणि म्हणाल्या…

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पारनेरच्या तहसीलदार आज अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. तहसीलदार संघटनेच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. संघटनेच्या त्या जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांनी मागण्या सादर केल्या. यावेळी व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत त्यांनी प्रथमच पत्रकरांशी संवाद साधला. ‘मी आता सावरले आहे पण मला होणारा त्रास थांबलेला नाही’, असे … Read more

सैनिक बँकेची बदनामी करणाऱ्याविरुद्ध अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार …!

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :-  पारनेर तालुक्यातील चौघांवर खोटी माहिती देऊन बॅकेसह आपली बदनामी केल्या प्रकरणी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे पारनेर सैनिक बँकेचे कर्जत शाखेचे शाखाधिकारी सदाशिव फरांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पारनेर सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत २३ लाखाचा अपहार करणाऱ्या शाखाधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी पारनेरचे बाळासाहेब … Read more

एकतर आमची तालुक्याबाहेर बदली करा किंवा देवरे यांची तरी…? पारनेर तहसील कार्यालयातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- असे म्हणतात की,’ घर फिरले की घराबरोबरच घराचे वासेही फिरतात’ अशी अवस्था आता पारनेरच्या ज्योती देवरे यांच्या बाबतीत घडत आहे. आ. निलेश लंके यांच्याविरोधात तक्रार केल्या नंतर तहसिलदार देवरे यांच्या विरोधातील चौकशी अहवाल उजेडात आल्याने अडचणीत सापडलेल्या देवरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तहसिल कार्यालयातील तब्बल ४१ … Read more