UPI Payment : UPI द्वारे पेमेंट करताना ‘या’ छोट्याशा चुका पडतील महागात, काही सेकंदातच व्हाल कंगाल…
UPI Payment : आजच्या काळात अगदी किराणा सामानापासून मोठ्या पेमेंटपर्यंत सर्व ठिकाणी UPI वापर केला जात आहे. देशात UPI वारणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तुम्ही PayTm, PhonePay, BHIM किंवा इतर UPI अॅप्सद्वारे काही सेकंदात सहज पेमेंट करू शकता. ऑनलाइन पेमेंटमुळे लोकांना आता रोख रक्कम बाळगण्याचीही गरज नाही. ऑनलाइन पेमेंटचा जेवढा वापर वाढला आहे, तेवढ्याच फसवणुच्या … Read more