Petrol Diesel Rate : वाहनचालकांना दिलासा की दरवाढ सुरूच? लगेचच जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाच्या नवीन किमती
Petrol Diesel Rate : मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरु आहे. अशातच आज सरकारी तेल कंपन्यांनी नवीन पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. दररोज सकाळी या किमती अपडेट होत असतात. परंतु आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान या किमती जरी … Read more