पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून फुंकणार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग! ‘या’ तारखेला मोदी पुण्यात येणार, कसा असणार पीएम मोदींचा पुणे दौरा?

PM Narendra Modi News

PM Narendra Modi News : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठा उलटफेअर झाला. म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. बंद दाराआड जागा वाटपावरून देखील दोन्ही गटांमध्ये जोरदार खलबत सुरू असल्याचे समजत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

Suryoday Solar Scheme: काय आहे नेमकी प्रधानमंत्री सूर्यादय योजना? वाचा नोंदणी प्रक्रिया, पात्रता आणि फायदे

pm suryoday yojana

Suryoday Solar Scheme:- अयोध्यातील राम मंदिरात भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा प्रामुख्याने भारतवासीयांच्या घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. याकरिता केंद्र सरकारने सुमारे एक कोटी घरांच्या छतावर रूफटॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची … Read more

Punganur Cow: तुम्हाला माहिती आहे का पीएम मोदींना आवडणारी दुर्मिळ पुंगनूर प्रजातीची गाय? वाचाल किंमत आणि दुधाचा भाव तर फुटेल घाम

pungnur cow

Punganur Cow:- भारतामध्ये अनेक प्रजातीच्या गायी असून त्यामध्ये बहुसंख्य गायी या देशी प्रजातीच्या आहेत आणि त्यामध्ये आता अनेक संकरित गाई देखील विकसित करण्यात आलेले आहेत.देशी गाईंमध्ये साहीवाल तसेच गीर इत्यादी गाई जितक्या प्रसिद्ध आहे तितक्या संकरित गाईंमध्ये होलस्टीन फ्रीजीएन, जर्सी तसेच त्रिवेणी सारख्या संकरित गाय प्रसिद्ध आहेत. परंतु या व्यतिरिक्त जर आपण आंध्र प्रदेश राज्यातील … Read more

Nhava-Sheva Atal Setu: 500 बोईंग विमान,17 आयफेल टॉवर एवढे वजन पेलण्याची क्षमता आहे या पुलामध्ये! वाचा या पुलाची वैशिष्ट्ये

atal setu

Nhava-Sheva Atal Setu:- मुंबईमध्ये जे काही महत्त्वाचे असे पायाभूत प्रकल्पाचे कामे सुरू आहेत यामध्ये अनेक रस्ते प्रकल्प आणि महत्त्वाच्या अशा मेट्रो प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच काही उड्डाणपूलांचे कामे देखील मुंबईत सुरु असून वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा  उभारण्याकरिता या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे  मुंबईमध्ये जी काही वाहतूक कोंडी होते या वाहतूक कोंडीची  … Read more

Lakshadweep Tourist Place: कशाला मालदीव? लक्षद्वीप आहे काही पटीने सुंदर! कसे जाता येईल लक्षद्विपला?

lakshdweep

Lakshadweep Tourist Place:- सध्या गुगलच्या दृष्टिकोनातून पाहिले तर संपूर्ण जगामध्ये गुगल वर सर्वाधिक ट्रेंड होत असेल तर ते म्हणजे लक्षद्वीप हे ठिकाण होय. कधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्विपला भेट दिली होती व त्यानंतर संपूर्ण जगामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून सर्वाधिक लक्षद्वीप सर्च केले जाणारे ठिकाण बनले आहे. एवढेच नाही तर गुगल सर्चमध्ये मागील वीस वर्षाचा … Read more

Pm Narendra Modi Net Worth: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे किती आहे संपत्ती? कुठे केली आहे त्यांनी गुंतवणूक? त्यांचा पगार किती? वाचा माहिती

pm narendra modi

Pm Narendra Modi Net Worth:- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 2014 पासून पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळत असून त्यांच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर भारताची एक विशिष्ट ओळख निर्माण झाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. देशाच्या राजकारणात येण्याअगोदर ते गुजरात  राज्याचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म हा 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरात राज्यातील … Read more

प्रधानमंत्री मातृत्व वंदना 2.0 ! महिलांसाठी अश्या प्रकारे मिळणार पाच हजार रुपये

pm martutv vandana yojana

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जातात. अशा योजनांच्या माध्यमातून त्या त्या घटकांचे सामाजिक आणि कौटुंबिक हित साधण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. याच अनुषंगाने जर आपण दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांना अनेक प्रकारचे शारीरिक कामे करावी लागतात. त्याचा विपरीत परिणाम हा गर्भवती महिलांवर आणि बालकांवर देखील … Read more

Vande Bharat Update: वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास होईल चकाचक! 14 मिनिटात पार पडेल ‘हे’ महत्त्वाचे काम

vande bharat train update

Vande Bharat Update:- वंदे भारत ट्रेनने संपूर्ण देशामध्ये  रेल्वे प्रवासामध्ये क्रांती घडवून आणली असून अगदी आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रवास करण्यामध्ये वेगळीच मजा आहे. या ट्रेनने प्रवास करण्याची सध्या खूप क्रेझ भारतातच नव्हे तर महाराष्ट्रात देखील दिसून येत आहे. त्यापुढे महाराष्ट्रातील ज्या काही वंदे भारत एक्सप्रेस … Read more

होमलोन बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 9 लाखापर्यंतच्या कर्जावर मिळणार ‘इतके’ वार्षिक व्याज अनुदान?

pm narendra modi

आगामी काही महिन्यांमध्ये देशात लोकसभेचे पडघम वाजणार असून त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक समाज हिताचे निर्णय घेतले जातील अशी एक अपेक्षा आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल असे निर्णय घेण्याची देखील दाट शक्यता आहे. याबाबतीत उदाहरणच घ्यायचे राहिले तर नुकतेच केंद्र सरकारच्या माध्यमातून एलपीजी गॅस सिलेंडरचे दर तब्बल दोनशे रुपयांनी कमी करण्याचा … Read more

Pm Vishwakarma Yojana: विश्वकर्मा योजना नेमकी काय आहे? छोट्या व्यवसायिकांना कशा पद्धतीचा होईल फायदा? वाचा माहिती

pm vishwakarma yojana

Pm Vishwakarma Yojana:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना समाजातील कारागीर आणि कामगारांकरिता विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. समाजातील या घटकांच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून आणि व्यवसाय वृद्धीकरिता विश्वकर्मा योजनेचे महत्त्व अनन्य साधारण असणार आहे. पीएम नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा … Read more

Government Scheme: 10 लाख रुपये कर्ज मिळवा आणि 5 वर्षात फेडा! वाचा या योजनेच्या माध्यमातून कोणत्या उद्योगांसाठी मिळते कर्ज?

pm muudar yojana

Government Scheme:- केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात व अनेक योजनांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारण्याकरिता आर्थिक मदत केली जाते. अशा योजनांच्या माध्यमातून देशातील बेरोजगारीची समस्या दूर करणे आणि  समाजातील आर्थिक दरी नष्ट करण्याच्या उद्देशाने अशा योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण केंद्र सरकारच्या योजनांचा विचार केला तर यामध्ये 2015 मध्ये … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर ! पुण्यात उभारला जाणार आणखी ‘इतक्या’ किमीचा मेट्रोमार्ग, वाचा रूटमॅप

pune metro news

पुणे शहराचा विकास पाहिला तर हे एक जलद विकसित होणारे शहर असून या ठिकाणी औद्योगिक विकास हा मोठ्या प्रमाणात झाला असून त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून वाहतूक कोंडीची समस्या देखील पुण्यात जास्त असल्यामुळे रिंग रोड प्रकल्पाचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. तसेच नुकतेच पंतप्रधान नरेंद्र … Read more

Vande Bharat Train: मुंबईवरून वंदे भारत ट्रेनने जा साई दर्शनाला, वाचा वेळापत्रक आणि तिकीट दर

vande bharat train

Vande Bharat Train:-  वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून सध्या वाहतूक क्षेत्रामध्ये एक नवीनच क्रांती घडून येत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारतीय रेल्वेचे एक प्रगत स्वरूप असलेले वंदे भारत ट्रेन  सध्या टप्प्याटप्प्याने भारताच्या विविध शहरांदरम्यान सुरू करण्यात येत आहे. या ट्रेनच्या माध्यमातून देशातील महत्त्वाची असलेली शहरांमधली कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येत आहे. वातानुकूलित असलेल्या वंदे भारत … Read more

Pune Metro News : पुण्यात होतंय 11 एकर जागेत तब्बल 108 फूट खाली भूमिगत मेट्रो स्थानक ! काय असतील सुविधा वाचा संपूर्ण माहिती

metro station

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या एक ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्याकरिता येणार असून या दरम्यान ते पुणे मेट्रो मार्गाचे देखील उद्घाटन करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या उद्घाटनामध्ये फुगेवाडी ते शिवाजीनगर आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या मेट्रो मार्गाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता … Read more

Pm Kisan News: पीएम किसानचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, पैसे आले नसतील तर ‘या’ ठिकाणी साधा संपर्क

farmer

Pm Kisan News:-  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट लाभाचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेचे 13 हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले होते व आज चौदाव्या हप्त्याचे देखील वितरण करण्यात आले. राजस्थान राज्यातील सिकर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

PM Narendra Modi : शेतकऱ्याला वार्षिक ५० हजार रुपये फायदा होत आहे. ही मोदीची गॅरंटी आहे !

India News

PM Narendra Modi : आपले सरकार कृषी क्षेत्रासाठी दरवर्षी ६.५ लाख कोटी रुपये खर्च करत आहे आणि यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक ५० हजार रुपये फायदा होत आहे. ही मोदीची गॅरंटी आहे, नुसते आश्वासन नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शनिवारी आयोजित १७ व्या भारतीय सहकारी काँग्रेसला संबोधित करताना ते बोलत … Read more

7th Pay Commission : 3 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ! 4% DA वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी…

7th Pay Commission :जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सातव्या वेतन आयोगाबाबत उत्तराखंड सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महागाई भत्ता वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना अनेक मोठे फायदे मिळत असतात. दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी, यूपी आणि इतर काही … Read more

Free Mobile Recharge : पंतप्रधान मोदी भारतीयांना देत आहेत 239 रुपयांचे फ्री रिचार्ज, कारण जाणून घ्या

Free Mobile Recharge : देशात जवळपास 70 टक्के लोक हे स्मार्टफोन वापरत आहेत. अशा वेळी हे स्मार्टफोन वापरण्यासाठी रिचार्ज करणे गरजेचे असते. मात्र आधीच्या तुलनेत आता मोबाईल रिचार्ज खूप महाग झाले आहेत. दर महिन्याला लोकांना त्यांचे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी सुमारे 200-300 रुपये खर्च करावे लागतात. दरम्यान, एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र … Read more