अहमदनगर लोकसभा : प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात सुजय विखे पाटील आघाडीवर ! महाविकास आघाडी निलेश लंकेपासून अंतर ठेवून ?
Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यातला राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. या निवडणुकीत ते आमने-सामने आहेत, यामुळे हा राजकीय संघर्ष आणखी टोकाला जाणार याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दोन्ही नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काल सुजय विखे पाटील यांनी नवी मुंबई येथील कामोठे या ठिकाणी … Read more