पोस्ट ऑफिस च्या ‘या’ योजनेत दररोज 50 रुपये गुंतवलेत तर मॅच्युरिटीवर मिळणार 30 लाख रुपये ! कोणती आहे ही योजना?
Post Office Scheme : भारतात आजही अनेक जण बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करतात. याशिवाय काही लोक पोस्टाच्या बचत योजनांमध्ये देखील गुंतवणूक करतात. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकणार आहे. या योजनेत दिवसाला 50 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजेच महिन्याकाठी पंधराशे रुपयांची गुंतवणूक … Read more