शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत ! विखे, थोरात आणि आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला, पण कोण ठरणार किंगमेकर ?

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील चुरशीची लढत होणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे मैदानात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीकडून या जागेवर ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट देऊन एक मोठी खेळी खेळली आहे. एवढेच नाही तर या दोन्ही नेत्यांना कडवी … Read more

Prakash Ambedkar : 2024 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत! प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले कारण..

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काय होईल याचा अंदाज त्यांनी बांधला आहे. ते म्हणाले, मुसलमांनांची साथ मिळाली तर नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा सत्तेत येणार नाहीत. पंतप्रधान होणार नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे. तसेच इतर समाजाची संख्या कमी आहे. त्यामुळे बदलाची लाट मुस्लिमांकडून आली पाहिजे. … Read more

Raju Shetty : तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली ऑफर राजू शेट्टींनी नाकारली, काय होती ऑफर?

Raju Shetty : सध्या तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे. सध्या ते भारतात फिरत असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी देशातील विविध राज्यांत आपल्या पक्षाचा प्रवेश करतानाच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस विरहीत आघाडीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली होती. तेव्हा काही … Read more

K Chandrasekhar Rao : केसीआरच्या पक्षाचा मराठी शिलेदार कोण? छत्रपतींच्या घराण्यातील बड्या नेत्यांचे नाव चर्चेत..

K Chandrasekhar Rao :सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव हे महाराष्ट्र राज्यात आपले प्रस्थ वाढवत आहेत. यासाठी त्यांनी नांदेडमध्ये मोठा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच घेतला होता. आता त्यांना महाराष्ट्रात नवे मित्र हवेत. यासाठी त्यांनी चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये केसीआर यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांना तुम्ही नेतृत्व करा, अशी विनंती … Read more

Pune : ठाकरेंसोबत युती, आणि मविआ विरोधात उमेदवार? प्रकाश आंबेडकर कसब्यात उमेदवार देण्याची शक्यता

Pune : राज्यात सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची चर्चा सुरू आहे. सर्व पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. उमेदवार जवळपास निश्चित झाले असून आता वंचीत आघाडी देखील उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. याबाबत आज दुपारी वंचितच्या राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कसब्याच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या … Read more

मलाही ईडीची नोटीस दिली, दम असेल तर मला उचलून दाखवून कारवाई करावी

अमरावती : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यातल्या ईडीच्या कारवाईवरून (ED Notice) केंद्रीय तपास यंत्रणांवर सवाल उपस्थित केले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली आहे. ते म्हणाले, देशात भाजपने (Bjp) दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे. उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत. भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं … Read more

सभाच सभा चोहीकडे : दोन दिवस सर्व पक्षांचे ‘भोंगे’ वाजणार

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news  :- महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला जोडून इतरही पक्षांनी विविध ठिकाणी सभा आयोजित केल्या आहेत. त्यामुळे ३० एप्रिल आणि १ मे रोजी राज्यातील प्रमुख शहरांत सर्वच पक्षांचे झेंडे फडकतील आणि ‘भोंगे’ही वाजतील, अशी परिस्थिती आहे. राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये … Read more

भोंग्याच्या बैठकीकडे राज ठाकरेंची पाठ, अंदाज खरा ठरला

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 maharashtra Politics :- धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंबंधी नियमावली करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. हा मुद्दा उपस्थित करून आक्रमकपणे लावून धरणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ठाकरे स्वत्: बैठकीला उपस्थित न राहता त्यांचे प्रतिनिधी बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित … Read more

“दंगल पेटवायची असेल, तर त्यांनी स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावं”

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. तसेच हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावा असेही राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसेमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले होते. राज ठाकरे यांच्यावर अनेक स्तरातून टीका करण्यात आली. तसेच मनसेतील काही पदाधिकाऱ्यांनी राजूनामा देखील दिला. त्यामुळे राज ठाकरे … Read more

फडणवीस यांना खरेच हे प्रकार उघडकीस आणायचे असतील तर त्यांनी हे प्रकरण जनतेसमोर आणावं !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News:- ‘महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचे पुरावे असलेले पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांना देऊन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकप्रकारे नुरा कुस्ती खेळत आहेत,’ असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते अड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. अड. आंबेडकर आज नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘फडणवीसांना खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार … Read more

” हे चोर, लुटारूंचे सरकार, उद्धव ठाकरे हे केवळ नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वाने नाही” प्रकाश आंबेडकरांची टीका

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Employees Protest) सुरु आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने अहवाल आल्यानंतर एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणे शक्य नसल्यचे सांगितले आहे. … Read more

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कशाची भीती वाटते ?

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  एसटी कर्मचारी सुभाष तेलोरे आणि दिलीप काकडे यांच्याबाबत पन्नास लाखांचा प्रस्ताव शासनाकडे का दिला जात नाही. तुम्हाला कशाची भीती वाटते, असा सवाल एसटी कामगारांच्यावतीने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारला मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.(Minister Balasaheb Thorat)  तसेच त्यांनी भूमिका स्पष्ट करून कॅबिनेटमध्ये ठराव आणावा, … Read more

विधीज्ञ सदावर्तेंचा अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ नेत्यावर निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाले पाहिजे, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही, असे स्पष्ट करत यापुढे संप तीव्र केला जाईल, असा इशारा विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. विधीज्ञ सदावर्ते यांनी आज अहमदनगरमधील तारकपूर आगारातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाविषयी पत्रकारांसमाेर बाजू मांडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा … Read more