आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले..! भाजप आमदाराची टीका
Ahmednagar Politics : मराठा समाजाचा विषय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना मार्गी लावला होता. तो विषय कोर्टातही टिकला होता; मात्र आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा समाजाचे आरक्षण गेले. अशी टीका आमदार प्रविण दरेकर यांनी केली. आमदार प्रविण दरेकर यांनी काल साई बाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधीनी खा. संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता … Read more