Ahmednagar Politics : मोदींचा घराणेशाहीवरून खुलासा ! विखे कुटुंबाबाबतच्या ‘त्या’ तर्कवितर्कांना फुलस्टॉप
Ahmednagar Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना देशाला उद्देशून भाषण केले. भाजप आपल्या तिसऱ्या टर्मकडे वाटचाल करत असून ३७० पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल असे सूतोवाच करत त्यांनी घराणेशाहीबाबत देखील एक वक्तव्य केले. हे वक्तव्य अनेकांना दिलासा आणि पाठबळ देणारे ठरले आहे. दोन टर्ममध्ये केलेल्या विविध कामे मांडताना मोदी यांनी विरोधी … Read more