SBI Scheme : आता या योजनेत तुम्हाला मिळणार एक लाखाऐवजी 1.8 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे योजना
SBI Scheme : भविष्यात आपल्याला कोणतीही समस्या (Problem) येऊ यासाठी आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक (Investment) करणे खूप महत्वाचे आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी (SBI customer) एक योजना आणली आहे. सर्वसामान्यांसाठी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय असून यात कोणतीही जोखीम नाही. मुदत ठेवींवर चांगले व्याज: होय, जर … Read more