Pune News : पुणेकर इकडे लक्ष द्या जिल्ह्यात ‘आय फ्लू’चे हजारांपेक्षा अधिक रुग्ण ! ही काळजी ‘घ्या’

Pune News

Pune News : गेल्या काही दिवसांत विशेषतः शाळकरी मुलांमध्ये डोळ्यांची साथ जास्त पसरली आहे. आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात डोळ्यांची साथ प्रथम आली. त्यानंतर आता ही साथ पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. पुणे शहरातही ही साथ पसरल्याने पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक शाळेत तपासणी १ ऑगस्टपासून सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये डोळ्यांच्या साथीचे (आय फ्लू … Read more

Pune News : ओबीसी कुटुंबांसाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू

Pune News

Pune News : राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील ( ओबीसी ) पात्र कुटुंबांसाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने स्वतःच ही योजना तयार केली असून, त्याची अंमलबजावणी आता पुणे जिल्ह्यातही करण्यात येत आहे. पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक शालिनी कडू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे … Read more

Pune News : पंतप्रधानांच्या हस्ते आकुर्डी, तळेगाव रेल्वे स्टेशनच्या कामाचे ऑनलाइन भूमिपूजन

Pune News

Pune News : चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव दाभाडे या चार रेल्वे स्टेशनचा ‘अमृत भारत रेल्वे स्टेशन’ योजनेत समावेश झाला आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनचा विस्तार, सुशोभीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात आकुर्डी, तळेगाव दाभाडे या स्टेशनचा समावेश असून या कामाचे रविवारी (दि. ६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन होणार आहे. रेल्वे स्टेशनचा विकास … Read more

Pune News : पवना धरण ८९.८२ टक्के भरले ! नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे पालिकेचे आवाहन

Pune News

Pune News : पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ होत असून त्यातून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीतील पाणी पातळीची वाढ लक्षात घेता अशा परिस्थितीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. पवना … Read more

Pune News : पुणे जिल्ह्यात आढळला तब्बल १५ फूट अजगर

Pune News

Pune News : मावळमधील बोरज गावच्या हद्दीतील वनक्षेत्रात सुमारे १५ फूट अजगर आढळल्याने मोठी खळबळ उडाली. पाण्याच्या प्रवाहात आराम करत बसलेल्या या अजगरला पाहायला अनेक तरुणांनी गर्दी केली. पण, अजगराच्या जिवास धोका पोहचू नये त्यासाठी त्याला पुन्हा त्याठिकाणाहून पकडून घनदाट जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे. बोरज गावाशेजारील एका गोठ्यापासून काही अंतरावर असलेल्या भागात अजगर … Read more

राज्यभरात डोळ्यांची साथ : पुण्यात 7 हजार 871 रुग्ण आढळले ! डोळ्यांचा संसर्ग रोखण्यासाठी ‘हे’ उपाय करा

Conjunctivitis

Maharashtra News : महाराष्ट्रात डोळे येण्याची साथ आता वाढत चालली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ बुलढाणा, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात ही साथ वाढली आहे. वातावरणातील अनिश्चित बदलांमुले आता साथीचे रोग पसरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे डोळे येणे. राज्यभरात सध्या डोळ्यांची साथ पसरली आहे. विशेषत: राज्यात पुणे, बुलढाणा जिल्ह्यांत ही साथ फोफावली आहे. सर्वसाधारपणे … Read more

Pune News : तब्बल १८ तास अंधारात राहिले पुणे जिल्ह्यातील ह्या परिसरातील नागरिक

Pune News

Pune News : तळेगाव ढमढेरे परिसरात काल रात्री विजेचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीज ग्राहकांना अंधारात राहावे लागले. विजे अभावी गैरसोय झाल्याने वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, डिंग्रजवाडी, धानोरे, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा या गावांमध्ये काल रात्री वीज नसल्याने वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता गेलेली वीज दुसऱ्या दिवशी … Read more

Pune News : डास उत्पत्तीप्रकरणी पुण्यात १७२ जणांना नोटिसा

Pune News

Pune News : शहरात डासांची उत्पत्तीप्रकरणी पुणे महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने १७२ जणांना नोटिसा पाठवल्या आहेत. यामध्ये सोसायटी, घरे, बांधकामांची ठिकाणे यांचा समावेश आहे. यातील काही जणांकडून ९३ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे. पावसाळा सुरू झाला असून या दरम्यान डेंग्यू डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही कारवाई केली आहे. महापालिकेच्या आरोग्य … Read more

खुशखबर ! आता पिंपरी, निगडीमध्ये मिळणार फक्त 8 लाखात घर, ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज, वाचा

Pune News : आपल्यापैकी अनेकांचे घराचे स्वप्न असते. आपलेही हक्काचे घर असावे अशी अनेकांची इच्छा असते. मात्र वाढती महागाई, इंधनाचे वाढलेले दर, बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, वाढती मजुरी या सर्व पार्श्वभूमीवर घर खरेदी करणे अवघड बाब बनली आहे. घरांच्या किमती ह्या खूप वाढल्या आहेत. अशातच जर पिंपरीसारख्या भागात घर घेण्याचे ठरवले तर खिशात लाखो रुपयांचा … Read more

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! पालखी सोहळ्यामुळे जिल्ह्यातील वाहतुकीत झाला मोठा बदल, कसा असेल बदल? वाचा

Pune News

Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. याबाबत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र देशमुख यांनी माहिती दिली आहे. देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय झाला आहे. … Read more

पुणे रिंगरोडच्या भूसंपादनाला आला वेग ! ‘त्या’ 47 हेक्टर जागेसाठी प्रस्ताव सादर, वाचा….

pune ring road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. पीएमआरडीएकडून शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंगरोडचे काम खाते घेण्यात आले आहे. सोबतच राज्य रस्ते विकास महामंडळाने देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोडचे काम हाती घेतले आहे. … Read more

कौतुकास्पद ! प्रयोगशील शेतकऱ्याने 20 गुंठ्यात गुलछडीची लागवड केली, चांगले उत्पादन मिळवत साधली आर्थिक प्रगती

Successful Farmer

Successful Farmer : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये मोठे बदल करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवनवीन नगदी पिकांच्या शेतीमधून चांगले उत्पन्न मिळवून दाखवले आहे. विशेष म्हणजे जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना शेतीमध्ये बदल करत आधुनिक पद्धतीने शेती कसण्याचा सल्ला देत आहेत. मात्र असे असले तरी काही प्रयोगशील शेतकरी पारंपारिक पिकांची शेती पारंपारिक पद्धतीनेच पण योग्य नियोजनाच्या जोरावर … Read more

नादखुळा ! नोकरी सांभाळत सुरू केली शेती, अंजीरच्या बागेतून साधली आर्थिक प्रगती

Success Story

Success Story : पुणे जिल्हा हा अंजीर उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. विशेषता जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर उत्पादनासाठी संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त बनला आहे. येथील शेतकरी अंजीर या पिकातून चांगली कमाई करत आहेत. पुरंदर व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतरही तालुक्यात अंजीरचे कमी अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरम्यान, भोर तालुक्यातील वेळू येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने नोकरी सांभाळात अंजीरच्या … Read more

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याच विभाजन करून बारामती जिल्हा बनवा; ‘या’ समितीने केलीय शिफारस, पहा….

Pune New District Baramati

Pune New District Baramati : सध्या पुणे जिल्हा विभाजनाच्या चर्चा मोठ्या रंगले आहेत. त्याला कारणही तसंच खास आहे. सत्ता पक्षातील भोसरी मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात पुणे जिल्हा विभाजनाची मागणी केली आहे. लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन शिवनेरी जिल्हा बनवा अशी … Read more

पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार? ‘या’ 8 तालुक्याचा तयार होणार नवीन शिवनेरी जिल्हा, तालुक्याची आणि गावांची यादी पहा एका क्लिकवर

Pune New District Baramati

Pune News : पुणेकरांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता 2014 पूर्वी पुणे जिल्हा हा लोकसंख्येच्या दृष्टीने राज्यातील दुसरा सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु 2014 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि पालघर हा नवीन … Read more

कडू कारल्याचा मधुर गोडवा ! प्रयोगशील शेतकऱ्याने 10 गुंठ्यात सुरु केली कारल्याची शेती, 2 लाखांची झाली कमाई, पहा ही यशोगाथा

Success Story

Success Story : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांनी कमी कालावधीत आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या भाजीपाला वर्गीय पिकांच्या शेतीवर अधिक जोर दिला आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड करत असतात. विशेष म्हणजे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगली कमाई देखील या पिकातून होत आहे. पुरंदर तालुक्यातील साकुर्डे येथील हनुमंत काळे … Read more

गुलाब शेतीने शेतकऱ्याच्या आयुष्यात दरवळला सुगंध; 10 गुंठ्यात झाली लाखोंची कमाई, पहा….

Rose Farming Maharashtra

Rose Farming Maharashtra : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. निसर्गाचा लहरीपणा तसेच शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे बळीराजा आता हतबल झाला आहे. कृषी निविष्ठांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत. अशा परिस्थितीत आता पारंपारिक पिकांची शेती शेतकऱ्यांसाठी परवडणारी राहिलेली नाही. पारंपारिक पिकातून मिळणारे कवडीमोल उत्पादन आणि शेतमालाला बाजारात अपेक्षित … Read more

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ संस्थेत निघाली भरती, पदवीधर उमेदवारांना करता येणार अर्ज, पहा….

Pune Government Job

Pune Government Job : पुणे अर्थातच शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी. या ठिकाणी अनेकांची नोकरी करण्याची इच्छा असते. अलीकडे आयटी हब म्हणून विकसित झालेल्या पुण्यात राज्यातील लाखो नवयुवकांच नोकरी करण्याचे स्वप्न असतं. दरम्यान पुण्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. कारण की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेत … Read more