मुंबई, नागपूर, पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ एक्सप्रेस ट्रेन रद्द, पहा यादी
Mumbai Pune Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. स्वस्तात, जलद आणि सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान मुंबई नागपूर पुणे येथील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भुसावळ मनमाड विभागातील नांदगाव स्थानकात रिमोल्डिंग चे काम केले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे … Read more